दीपिका आणि ऋतिकच्या ‘फायटर’ची बॉक्स ऑफिसवर धूम; तीन दिवसात कोट्यावधींचा गल्ला

Deepika Padukone and Hrithik Roshan Movie Fighter Collection Day 3 : दीपिका आणि ऋतिकच्या 'फायटर' चित्रपटाने सिनेरसिकांना भूरळ घातली आहे. अवघ्या तीन दिवसात कोट्यावधींचा गल्ला या सिनेमाने जमवलाय. अनेक ठिकाणी शो हाऊसफुल आहे. या सिनेमाचं तीन दिवसांचं कलेक्शन पाहा...

| Updated on: Jan 28, 2024 | 10:04 AM
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन यांचा फायटर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन यांचा फायटर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.

1 / 5
फायटर पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमाघरांमध्ये गर्दी करत आहेत. अनेक शो हाऊसफुल आहेत. यामुळे कोट्यावधींची कमाई झाली आहे.

फायटर पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमाघरांमध्ये गर्दी करत आहेत. अनेक शो हाऊसफुल आहेत. यामुळे कोट्यावधींची कमाई झाली आहे.

2 / 5
फायटर सिनेमाने आतापर्यंत कोट्यावधींचा गल्ला कमावला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 22.5 कोटींची कमाई या सिनेमाने केली आहे.

फायटर सिनेमाने आतापर्यंत कोट्यावधींचा गल्ला कमावला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 22.5 कोटींची कमाई या सिनेमाने केली आहे.

3 / 5
दुसऱ्या दिवशी फायटरने 39 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत मागच्या 3 दिवसात फायटरने 90 कोटींपेक्षा जास्तीचा गल्ला जमवलाय.

दुसऱ्या दिवशी फायटरने 39 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत मागच्या 3 दिवसात फायटरने 90 कोटींपेक्षा जास्तीचा गल्ला जमवलाय.

4 / 5
आज रविवार आहे. सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे प्रेक्षक सिनेमाघरात जात सुट्टी इन्जॉय करू शकतात. त्यामुळे आज दिवसभरात 100 कोटींचा आकडा हा सिनेमा पार करू शकतो, असा अंदाज आहे.

आज रविवार आहे. सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे प्रेक्षक सिनेमाघरात जात सुट्टी इन्जॉय करू शकतात. त्यामुळे आज दिवसभरात 100 कोटींचा आकडा हा सिनेमा पार करू शकतो, असा अंदाज आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल.
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले.
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.