लता मंगेशकरांना स्वर कोकिळा बनवणारं 77 वर्ष जुनं गाणं; कोपऱ्यात उभं राहुन गायलं पहिल्या हॉरर चित्रपटातील गाणं, कारण…
1949 मध्ये प्रदर्शित झालेला ‘महल’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या हॉरर चित्रपटांपैकी एक मानला जातो. कमाल अमरोही दिग्दर्शित या चित्रपटात अशोक कुमार आणि मधुबाला प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमातील ‘आएगा आनेवाला’ हे गाणे आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील संस्मरणीय गीत म्हणून ओळखले जाते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
वयाच्या 40शीत ही तीन कामे नक्की करावी
कार वापराविना तशीच पडून राहिल्यावर लवकर खराब का होते ?
एका दिवसात आपण किती वेळा श्वास घेतो? उत्तर ऐकून व्हाल थक्क!
जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस म्हणजे काय रे भाऊ ?
नवरात्रीचे 9 दिवस, 9 रंग... प्रत्येक रंगाची खासियत जाणून घ्या!
कितीही पाणी प्यायलं तरी सारखी तहान का लागते? असू शकतो हे आजार
