नोरा फतेहीच्या हटके लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष, फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री नोरा फतेही कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण अभिनेत्री तिच्या हटके लूकमुळे चर्चेत आली आहे. खुद्द अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
