AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनम कपूर हिच्या बंगल्याचा प्रत्येक कोपरा प्रचंड आलिशान, कोट्यवधींच्या बंगल्यात राहते अभिनेत्री

अभिनेत्री सोनम कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या खासगी किंवा प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, आलिशान घरामुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Feb 05, 2024 | 3:21 PM
Share
सोनम कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोनम कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

1 / 5
सोनम कपूर सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. एवढंच नाही तर, अभिनेत्री भव्य बंगल्याची देखील फोटो पोस्ट करत असते.

सोनम कपूर सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. एवढंच नाही तर, अभिनेत्री भव्य बंगल्याची देखील फोटो पोस्ट करत असते.

2 / 5
दिल्ली येथे सोनम कपूर हिचा एक भव्य बंगला आहे. अभिनेत्रीच्या बंगल्याचा प्रत्येक कोपरा आलिशान आहे. अत्यंत महागड्या वस्तूंनी बंगला सजवण्यात आला आहे.

दिल्ली येथे सोनम कपूर हिचा एक भव्य बंगला आहे. अभिनेत्रीच्या बंगल्याचा प्रत्येक कोपरा आलिशान आहे. अत्यंत महागड्या वस्तूंनी बंगला सजवण्यात आला आहे.

3 / 5
सोनम कपूर हिच्या बंगल्याची किंमत तब्बल 173 कोटी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या बंगल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट देखील करत असतात.

सोनम कपूर हिच्या बंगल्याची किंमत तब्बल 173 कोटी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या बंगल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट देखील करत असतात.

4 / 5
सोनम कपूर  सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सोनम कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद