Sonakshi Sinha : ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हाचा ग्लॅमरस अवतार, वेगवेगळ्या अंदाजात केलं फोटोशूट

सोनाक्षीनं 2010मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सलमान खान अभिनीत ‘दबंग’ या चित्रपटातून सोनाक्षीला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. ('Dabangg Girl' Sonakshi Sinha's Glamorous look, See beautiful pictures)

1/5
सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता नुकतंच तिनं तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2/5
यामध्ये सोनाक्षीचे वेगवेगळे अंदाज पाहायला मिळाले. सोनाक्षीचे कपडे आणि मेकअपही खूप आकर्षक आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

3/5
सोनाक्षीनं 2010मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सलमान खान अभिनीत ‘दबंग’ या चित्रपटातून सोनाक्षीला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटातील तिचा संवाद ‘थप्पड से दर्द नहीं लगा साहब, प्यार से लगता है’ बराच लोकप्रिय झाला होता.

4/5
शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या असूनही सोनाक्षीने आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने आपले नाव कमावले. तसेच, सोनाक्षी सिन्हा जशी एक उत्तम अभिनेत्री आहे, तशीच ती एक चांगल्या मनाची व्यक्ती देखील आहे.

5/5
सध्या ती आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान तिनं फिल्मफेअरसाठी हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI