AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या २२ व्या वर्षी Palak Tiwari च्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा; पाहा फोटो

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक आणि अभिनेत्री पलक तिवारी (Palak Tiwari) लवकरच अभनेता सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

| Updated on: Apr 16, 2023 | 5:20 PM
Share
अभिनेत्री पलक तिवारी अभनेता सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' सिनेमात महत्त्वाच्या भमिकेत झळकणार आहे.

अभिनेत्री पलक तिवारी अभनेता सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' सिनेमात महत्त्वाच्या भमिकेत झळकणार आहे.

1 / 5
सध्या सर्वत्र पलक तिवारी तिच्या आगामी आणि पहिल्या सिनेमामुळे चर्चेत आहे.

सध्या सर्वत्र पलक तिवारी तिच्या आगामी आणि पहिल्या सिनेमामुळे चर्चेत आहे.

2 / 5
मोठ्या पडद्यावर लवकरच पदार्पण करणारी पलक सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

मोठ्या पडद्यावर लवकरच पदार्पण करणारी पलक सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

3 / 5
सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री चाहच्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री चाहच्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

4 / 5
सोशल मीडियावर पलकच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. वयाच्या २२ व्या वर्षी आपल्या ग्लॅमरस अदांनी पलकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

सोशल मीडियावर पलकच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. वयाच्या २२ व्या वर्षी आपल्या ग्लॅमरस अदांनी पलकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच