AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माधुरी दीक्षित म्हणजे सौंदर्याची खान, साडीत अभिनेत्रीला पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते. 90 व्या दशकात चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Mar 08, 2024 | 2:55 PM
Share
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)  हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

1 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरीच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकवर फिदा झाले आहेत. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरीच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकवर फिदा झाले आहेत. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

2 / 5
वयाच्या 56 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. सध्या सर्वत्र अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

वयाच्या 56 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. सध्या सर्वत्र अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

3 / 5
अनेक कार्यक्रमात किंवा फोटोशूटसाठी माधुरी साडी नेसते आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या अभिनेत्रीचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.

अनेक कार्यक्रमात किंवा फोटोशूटसाठी माधुरी साडी नेसते आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या अभिनेत्रीचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.

4 / 5
सोशल मीडियावर माधुरी हिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा लग्न सोहळ्यासाठी तुम्ही माधुरी दीक्षित हिला नक्की फॉलो करु शकता.

सोशल मीडियावर माधुरी हिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा लग्न सोहळ्यासाठी तुम्ही माधुरी दीक्षित हिला नक्की फॉलो करु शकता.

5 / 5
Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त