झाली लगीनघाई, बजती है दिल में शहनाई…; पूजा सावंत आणि सिद्धेशचं खास फोटोशूट
Actress Pooja Sawant and Siddesh Chavan Photos Shared on Her Instagram : मराठी अभिनेत्री पूजा सावंत ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच पूजा आणि सिद्धेश यांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर आता या दोघांनी खास फोटोशूट केलंय. पाहा फोटो...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
