AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुहाना खान हिचं गार्डनमध्ये स्टनिंग फोटो शूट, नव्या लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहाना हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

| Updated on: Jun 24, 2024 | 2:55 PM
Share
अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील सुहाना नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील सुहाना नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
सुहाना हिने गार्डनमध्ये फोटोशुट केलं आहे. सुहाना हिचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहाना हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

सुहाना हिने गार्डनमध्ये फोटोशुट केलं आहे. सुहाना हिचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहाना हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

2 / 5
सुहाना हिने फोटो पोस्ट केल्यानंतर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. सुहाना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

सुहाना हिने फोटो पोस्ट केल्यानंतर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. सुहाना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5
सुहाना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुहाना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

सुहाना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुहाना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

4 / 5
बॉलिवूडचा किंग खान म्हणूजे शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सुहाना महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याला डेट करत आहे.

बॉलिवूडचा किंग खान म्हणूजे शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सुहाना महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याला डेट करत आहे.

5 / 5
Follow Us
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?