देशातील सर्वात मोठी बँक अभिषेक बच्चनला देते कोट्यवधी रुपये, पण का?

महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिषेक फक्त अभिनेता नाही तर, उद्योजक देखील आहे.

| Updated on: Feb 06, 2024 | 12:27 PM
अभिषेक बच्चन याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. उद्योजकाच्या माध्यमातून देखील अभिनेता कोट्यवधी रुपये कमाई करतो.

अभिषेक बच्चन याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. उद्योजकाच्या माध्यमातून देखील अभिनेता कोट्यवधी रुपये कमाई करतो.

1 / 5
सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी अम्मू आणि वत्स बंगल्याचा ग्राउंड फ्लोर स्टेट बँक ऑफ इंडियाला दिला आहे.  15 वर्षांसाठी बच्चन कुटुंबाने जमीन लिजवर दिली आहे.

सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी अम्मू आणि वत्स बंगल्याचा ग्राउंड फ्लोर स्टेट बँक ऑफ इंडियाला दिला आहे. 15 वर्षांसाठी बच्चन कुटुंबाने जमीन लिजवर दिली आहे.

2 / 5
अम्मू आणि वत्स बंगल्याचा ग्राउंड फ्लोर स्टेट बँक ऑफ इंडियाला दिल्यामुळे बॅंक बच्चन कुटुंबाला महिन्याला जवळपास 18 लाख रुपये भाडं म्हणून देते. म्हणजे बॅंक अभिषेक बच्चन याला वर्षाला कोट्यवधी रुपये भाडं म्हणून देते.

3 / 5
एवढंच नाही तर, अभिषेक याला स्पोर्टमध्ये देखील रस आहे. अभिनेता प्रो कब्बडी लीगमध्ये 'जयपूर पँथर्स' आणि इंडियन सुपर फुटबॉलमध्ये 'चेन्नईयिन फॅन क्लब'चा मालक आहे.

एवढंच नाही तर, अभिषेक याला स्पोर्टमध्ये देखील रस आहे. अभिनेता प्रो कब्बडी लीगमध्ये 'जयपूर पँथर्स' आणि इंडियन सुपर फुटबॉलमध्ये 'चेन्नईयिन फॅन क्लब'चा मालक आहे.

4 / 5
 अभिषेक बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सिनेमा आणि जाहिरातींच्या माध्यमातून देखील अभिनेता कोट्यवधींची कमाई करतो. बच्चन कुटुंब बॉलिवूडमधील प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक आहे.

अभिषेक बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सिनेमा आणि जाहिरातींच्या माध्यमातून देखील अभिनेता कोट्यवधींची कमाई करतो. बच्चन कुटुंब बॉलिवूडमधील प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.