AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan | निर्मात्यांचा मोठा डाव, इतक्या रुपयांमध्ये पाहता येणार सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान चित्रपट

विशेष म्हणजे सलमान खान याच्या चित्रपटामध्ये साऊथ स्टार राम चरण याची झलकही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एका गाण्यामध्ये राम चरण याने केमिओ केला आहे. सलमान खान आणि राम चरण यांच्या जोडीची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

| Updated on: Apr 21, 2023 | 9:02 PM
Share
सलमान खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित किसी का भाई किसी की जान हा चित्रपट आज रिलीज झालाय. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत होती. शेवटी आता हा चित्रपट रिलीज झालाय.

सलमान खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित किसी का भाई किसी की जान हा चित्रपट आज रिलीज झालाय. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत होती. शेवटी आता हा चित्रपट रिलीज झालाय.

1 / 5
किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचा ओपनिंग डे ठिक गेल्याचे सांगितले जात आहे. सलमान खान याच्या या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत कमी ठेवण्यात आलीये. इतर चित्रपटाच्या तिकिटाच्या तुलनेत खूप कमी किंमत या चित्रपटाच्या तिकिटाची आहे.

2 / 5
मोठ्या शहरांमध्ये तुम्ही किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 100 रुपयांमध्ये पाहू शकता. नॉन मल्टीप्लेक्स थिएटर्समध्ये 90 रुपयांमध्ये सलमान खान याचा चित्रपट पाहू शकता.

मोठ्या शहरांमध्ये तुम्ही किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 100 रुपयांमध्ये पाहू शकता. नॉन मल्टीप्लेक्स थिएटर्समध्ये 90 रुपयांमध्ये सलमान खान याचा चित्रपट पाहू शकता.

3 / 5
तिकिटाचा दर कमी ठेवल्याने सलमान खान याच्या चित्रपटाला फायदा होणार असल्याचे सांगितले जातंय. विकेंडला चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.

तिकिटाचा दर कमी ठेवल्याने सलमान खान याच्या चित्रपटाला फायदा होणार असल्याचे सांगितले जातंय. विकेंडला चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.

4 / 5
बिग बाॅस फेम शहनाज गिल हिने किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगताना दिसत होती.

बिग बाॅस फेम शहनाज गिल हिने किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगताना दिसत होती.

5 / 5
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...