PHOTO | राणा-अंजलीच्या प्रेमाची बातच न्यारी, हटके अवतारात दिसली ‘तुझ्यात जीव रंगला’ची जोडी!
नुकतेच या मलिकेतील या प्रसिद्ध जोडीने एक नवे हटके फोटो शूट केले आहे. या फोटोशूटमध्ये दोघेही एका वेगळ्याच अंदाजात दिसले आहेत. या फोटोत अक्षया सुंदर साडीत तर, हार्दिक जोशी धोतर आणि कुर्ता अशा पारंपारिक लूकमध्ये दिसले आहेत.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
समुद्रकिनारी मराठी अभिनेत्रीचं हॉट फोटोशूट, हटके पोजची होतेय चर्चा
पिवळ्या पारदर्शक साडीतील ही अभिनेत्री कोण? सौंदर्याने वेधलंय सर्व लक्ष
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हनी रोजचा हॉट अंदाज, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव
उफ्फ! तारा सुतारियाच्या मादक अदा
शाहीद कपूर बरोबरच्या आपल्या प्रेमाबद्दल जेव्हा करिना कपूर बोलली होती..
किती गोड दिसतेय, गडद गुलाबी रंगाच्या साडीमधील ही अभिनेत्री कोण?
