AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

99 रुपयात मिळतंय डिमार्टमध्ये ही 300 ते 400 रुपयांची वस्तू, ग्राहकांची गर्दीच गर्दी, सकाळपासूनच..

डिमार्टकडून धमाका करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिमार्टने मोठा निर्णय घेतला. जबरदस्त ऑफर डिमार्टकडून देण्यात आली. ज्यामुळे बंपर धमाका झाला असून ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली.

| Updated on: Oct 03, 2026 | 7:09 PM
Share
ऑक्टोबर महिन्याला सुरूवात झाली. ऑक्टोबर महिन्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिमार्टने मोठा निर्णय घेतला. डिमार्टमध्ये लोकांनी मोठी गर्दी केली. 

ऑक्टोबर महिन्याला सुरूवात झाली. ऑक्टोबर महिन्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिमार्टने मोठा निर्णय घेतला. डिमार्टमध्ये लोकांनी मोठी गर्दी केली. 

1 / 5
जर डिमार्टमध्ये महिन्याचा किराणा भरला तर पैशांची मोठी बचत होते. शिवाय डिमार्टमध्ये एका वर एक मोफत वस्तूही मिळतात. यामुळे थेट पैशांची बचत होते. 

जर डिमार्टमध्ये महिन्याचा किराणा भरला तर पैशांची मोठी बचत होते. शिवाय डिमार्टमध्ये एका वर एक मोफत वस्तूही मिळतात. यामुळे थेट पैशांची बचत होते. 

2 / 5
पेस्ट, मॅगी, डाळी, बिस्किट यावर बंपर ऑफर डिमार्टकडून दिली जात आहे. यासोबतच तेलावरही मोठी ऑफर डिमार्टमध्ये बघायला मिळतंय. 

पेस्ट, मॅगी, डाळी, बिस्किट यावर बंपर ऑफर डिमार्टकडून दिली जात आहे. यासोबतच तेलावरही मोठी ऑफर डिमार्टमध्ये बघायला मिळतंय. 

3 / 5
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिमार्टकडून घरात लागणाऱ्या वस्तूंवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ही वस्तू बाहेर 300 पेक्षा जास्त महाग आहे ती वस्तू डिमार्टमध्ये स्वस्त मिळतंय.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिमार्टकडून घरात लागणाऱ्या वस्तूंवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ही वस्तू बाहेर 300 पेक्षा जास्त महाग आहे ती वस्तू डिमार्टमध्ये स्वस्त मिळतंय.

4 / 5
डिमार्टकडून 99 रूपयांमध्ये आकर्षित आणि मोठा डब्बा मिळतोय. या डब्ब्याची किंमत बाहेर 300 ते 400 आहे, तो डब्बा 99 रूपयांत मिळतोय. 

डिमार्टकडून 99 रूपयांमध्ये आकर्षित आणि मोठा डब्बा मिळतोय. या डब्ब्याची किंमत बाहेर 300 ते 400 आहे, तो डब्बा 99 रूपयांत मिळतोय. 

5 / 5
Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...