AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Benefits : रोज सकाळी प्या मनुक्याचे पाणी, ‘या’ आजारांपासून रहाल कायम दूर !

मनुके खाणे जवळपास सर्वांनाच आवडतात. मनुक्याची चव अतिशय गोड असते.

| Updated on: May 02, 2021 | 3:05 PM
Share
मनुके खाणे जवळपास सर्वांनाच आवडतात. मनुक्याची चव अतिशय गोड असते. द्राक्षे सुकवून मनुका तयार करतात. मनुके खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय मनुक्याचे पाणी सेवन करणे देखील फायदेशीर आहे.

मनुके खाणे जवळपास सर्वांनाच आवडतात. मनुक्याची चव अतिशय गोड असते. द्राक्षे सुकवून मनुका तयार करतात. मनुके खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय मनुक्याचे पाणी सेवन करणे देखील फायदेशीर आहे.

1 / 5
मनुक्यामध्ये फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि सोडियम यासारखे पोषक घटक असतात. मनुक्याचे पाणी तयार करण्यासाठी आपल्याला रात्री  मनुके एक ग्लास गरम पाण्यात भिजवावे लागतील. दुसर्‍या दिवशी हे पाणी चाळून घ्या. ते हलके गरम करून रिकाम्या पोटी प्या. यामुळे बरेच रोग तुमच्यापासून दूर राहतील.

2 / 5
मनुका पाणी पिण्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. हे पाणी पिल्यामुळे आपली किडनी चांगली राहते.

मनुका पाणी पिण्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. हे पाणी पिल्यामुळे आपली किडनी चांगली राहते.

3 / 5
हृदयरोगाशी संबंधित समस्यांसाठी हे फायदेशीर आहे. हृदयविकाराचा झटका आणि बीपी यासारख्या समस्या टाळण्यासाठी हे पाणी फायदेशीर आहे. यामुळे  कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते.

हृदयरोगाशी संबंधित समस्यांसाठी हे फायदेशीर आहे. हृदयविकाराचा झटका आणि बीपी यासारख्या समस्या टाळण्यासाठी हे पाणी फायदेशीर आहे. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते.

4 / 5
मनुक्याचे पाणी पिल्ल्यामुळे पल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो. आपण दररोज हे पाणी पिऊ शकतो.

मनुक्याचे पाणी पिल्ल्यामुळे पल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो. आपण दररोज हे पाणी पिऊ शकतो.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?