AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 तास, 2 तास की…; दिवसातून किती वेळ इअरफोन्स वापरावेत? तज्ज्ञ म्हणतात…

इअरफोन किंवा हेडफोनचा वापर दिवसातून किती तास करावा? तज्ज्ञांच्या मते दर ४० मिनिटांनी विश्रांती घेणे का आवश्यक आहे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

| Updated on: Mar 26, 2026 | 1:42 PM
Share
आजच्या डिजीटल युगात गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे किंवा तासनतास फोनवर बोलण्यासाठी इअरफोन आणि हेडफोनचा वापर केला जातो. हेडफोन आणि इअरफोन हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.

1 / 8
मात्र, सोयीसाठी वापरले जाणारे हे गॅजेट्स आता आरोग्यासाठी धोक्याची घंटा वाजवू लागले आहेत. तज्ज्ञांच्या मते, इअरफोनचा अतिवापर केल्यास कायमस्वरूपी बहिरेपणा येण्यासोबतच इतरही अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

2 / 8
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हेडफोन किंवा इअरफोनचा वापर दिवसातून केवळ १ ते २ तासांपर्यंत मर्यादित असावा. जर कामामुळे तुम्हाला ते जास्त वेळ वापरावे लागत असतील, तर दर ३०-४० मिनिटांनी कानांना विश्रांती देणे अनिवार्य आहे.

3 / 8
सततच्या वापरामुळे कानाच्या पडद्यावर थेट दाब पडतो, जो भविष्यात हानिकारक ठरू शकतो. इअरफोनमधून निघणारे ध्वनी लहरी थेट कानाच्या आतील भागावर आघात करतात, ज्यामुळे हळूहळू ऐकण्याची क्षमता कमी होऊ लागते.

4 / 8
अनेकजण आपले इअरफोन्स इतरांसोबत शेअर करतात, ज्यामुळे बॅक्टेरिया पसरून कानात संसर्ग, खाज किंवा जळजळ होण्याचा धोका वाढतो. तसेच मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने केवळ डोकेदुखीच नाही, तर मायग्रेनचा त्रासही बळावू शकतो. याचा थेट परिणाम तुमच्या एकाग्रतेवर होतो, ज्यामुळे कामात किंवा अभ्यासात लक्ष देणे कठीण जाते.

5 / 8
आपल्या डिव्हाइसचा आवाज नेहमी ६० टक्क्यांच्या खाली किंवा मध्यम पातळीवर ठेवावा. इअरफोनच्या बड्सवर धूळ आणि घाम साचतो, त्यामुळे ते नियमितपणे सॅनिटायझर किंवा ओल्या कापडाने स्वच्छ करावेत.

6 / 8
स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे इअरफोन कानांना जास्त इजा पोहोचवतात, त्यामुळे नेहमी चांगल्या ब्रँडचे आणि 'नॉईज कॅन्सलेशन' फिचर असलेले हेडफोन्स निवडावेत. लहान मुलांच्या बाबतीत पालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

7 / 8
जर तुम्हाला कानात सतत शिटी वाजल्यासारखा आवाज येत असेल किंवा दुखत असेल, तर घरगुती उपाय न करता त्वरित कान-नाक-घसा तज्ज्ञांचा (ENT Specialist) सल्ला घ्यावा.

8 / 8
Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं

ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ

आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...