School reopen : लगेच अभ्यास नको, गप्पा मारा, शाळेच्या पहिल्या दिवसाची भन्नाट सुरुवात, शिक्षण मंत्री वर्गात!

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सायन येथील डी. एस. स्कुल या शाळेला आज सकाळी भेट दिली. #BackToSchool अंतर्गत शाळेत हजेरी लावलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी गप्पा मारल्या.

| Updated on: Oct 04, 2021 | 11:06 AM
आजची सकाळ विद्यार्थ्यी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण दीड वर्षानंतर राज्यातल्या शाळांची घंटा वाजते आहे.

आजची सकाळ विद्यार्थ्यी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण दीड वर्षानंतर राज्यातल्या शाळांची घंटा वाजते आहे.

1 / 9
वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री (फाईल फोटो)

वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री (फाईल फोटो)

2 / 9
यावेळी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत?, दीड वर्षानंतर आता शाळेत येऊन कसं वाटतंय? असे प्रश्न शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना विचारले.

यावेळी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत?, दीड वर्षानंतर आता शाळेत येऊन कसं वाटतंय? असे प्रश्न शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना विचारले.

3 / 9
कोरोना नियमावलीनुसार शाळा सुरु झाल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांचं शाळेत आगमन होताच त्यांचं तापमान मोजलं जात आहे.

कोरोना नियमावलीनुसार शाळा सुरु झाल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांचं शाळेत आगमन होताच त्यांचं तापमान मोजलं जात आहे.

4 / 9
पुढे वर्ग खोल्यामध्ये प्रवेश करण्याअगोदर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वेलकम लिहित तुम्हाला पाहून आनंद झाला, असा आशय असलेले बोर्ड दादरच्या शाळेत लावण्यात आले आहेत.

पुढे वर्ग खोल्यामध्ये प्रवेश करण्याअगोदर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वेलकम लिहित तुम्हाला पाहून आनंद झाला, असा आशय असलेले बोर्ड दादरच्या शाळेत लावण्यात आले आहेत.

5 / 9
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं खास पद्धतीने स्वागत केलं. दीड वर्षानंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची आरती ओवाळण्यात आली.

यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं खास पद्धतीने स्वागत केलं. दीड वर्षानंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची आरती ओवाळण्यात आली.

6 / 9
तब्बल दीड वर्षानंतर प्रत्यक्षात शाळेत जाऊन मित्र-मैत्रिणींना भेटल्याने विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे.

तब्बल दीड वर्षानंतर प्रत्यक्षात शाळेत जाऊन मित्र-मैत्रिणींना भेटल्याने विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे.

7 / 9
शिक्षकांनी लगोलग अभ्यासक्रमाला सुरुवात न करता विद्यार्थ्यांशी गप्पा माराव्यात, त्यांच्या मनावरील ताण हलका करावा, परिस्थितीशी एकरुप व्हायला त्यांना काही दिवस द्यावेत, अशा सूचना शिक्षण विभागाने शिक्षकांना दिल्या आहेत.

8 / 9
राज्यभरातील शाळांत शारीरिक अंतर राखून वर्ग भरवले जात आहेत. आज शाळा सुरू झाल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांची संवाद साधणार आहेत.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.