AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धाड धाड कोसळणार सोन्याचे भाव, तज्ज्ञांचा इशारा,सोन्यात गुंतवणूक कराच, थेट 2008 नंतर..

Gold Silver Prediction: सोन्याच्या भावात मोठी घसरण होत आहे. सतत सोन्याचे भाव घसरताना दिसले. त्यामध्येच आता तज्ज्ञांनी मोठा इशारा दिला. सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर आहे.

| Updated on: Jul 01, 2026 | 3:04 PM
Share
जागतिक बाजाराज सतत सोन्याच्या किमती घसरताना दिसत आहेत. त्यामध्येच आजही सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाली. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धापासून सोन्याचे भाव घसरताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध थांबल्यानंतर सोन्याचे भाव वाढतील, असा अंदाज होता.

1 / 5
मात्र, तो अंदाज उलटा ठरला. थेट सोन्याच्या किमती घसरताना दिसत आहेत. सोने आज त्याच्या उच्चांकापेक्षा 60 हजारांनी स्वस्त झाले. पुढील काळात सोन्याचे भाव अधिक कमी होण्याचा अंदाज तज्ज्ञांचा आहे. सोन्याची जागतिक बाजारात सतत घसरण सुरू आहे. यादरम्यानच तज्त्रांनी मोठा इशारा दिला.

2 / 5
सोन्याच्या भावात गुंतवणूक करण्याची हीच मोठी संधी आहे. मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे चीफ रिसर्च ऑफिसर यांच्या मते, सोन्याचा वायदा भाव मोठ्या प्रमाणावर विक्रीच्या दबावाखाली आहेत. त्यामुळे मोठी मंदी भविष्यात येऊ शकते. सततच्या जागतिक घडामोडींमुळे सोन्याचे भाव घसरत असल्याचे सांगितले जाते.

3 / 5
डॉलर सतत वाढत असल्याने अनेक देशांना महाग सोने खरेदी करावे लागत आहे, हे त्यापैकी एक महत्वाचे कारण आहे. गुंतवणूकदार सोन्यासारख्या गुंतवणूकीतून आपले पैसे काढून घेत आहेत. अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदरात वाढ होऊ शकते. जागतिक बाजारात सतत महागाई वाढत आहे.

4 / 5
याच महागाईचा मोठा फटका सोन्याच्या भावाला बसत आहे. कच्चे तेलाच्याही भावात बदल होत आहेत. सोन्याच्या भावात अजून मोठी घसरण होऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 2008 नंतर पहिल्यांदाच इतकी मोठी घसरण होत आहे.

5 / 5
Follow Us
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?