AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Festival: जर्मनीतही गणेशोत्सवाची धूम, पहा Photo

भारतासह आता परदेशातही गणेशोत्सवाची धूम पहायला मिळत आहे. जर्मनीतील वोल्सबुर्ग येथे एका मराठी जोडप्याने गणेशोत्सव साजरा केला. याचे काही फोटो समोर आले आहे.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 30, 2025 | 9:25 PM
Share
महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आता परदेशातही गणेशोत्सवाची धूम पहायला मिळत आहे.

महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आता परदेशातही गणेशोत्सवाची धूम पहायला मिळत आहे.

1 / 5
जर्मनीतील वोल्सबुर्ग येथे स्थायिक असलेले रागळवार कुटुंब दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत असतं. यंदाही या कुटुंबीत मोठ्या उत्साहात गणपतीचे आगमन झाले आहे.

जर्मनीतील वोल्सबुर्ग येथे स्थायिक असलेले रागळवार कुटुंब दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत असतं. यंदाही या कुटुंबीत मोठ्या उत्साहात गणपतीचे आगमन झाले आहे.

2 / 5
यावर्षी रागळवार कुटुंबाने आपल्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांवरील देखावा तयार केला आहे. युनेस्कोने अलिडेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सात किल्ले जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहेत, त्यातून या कुटूंबाला प्रेरणा मिळाली.

3 / 5
रागळवार कुटुंबाने रायरेश्वरा मंदिरातील शपथविधी, रायगडावरील राज्याभिषेक, खजिना, मावळे, जगदंबा मंदिर, व महाल अशा अनेक प्रसंगांचा देखावा तयार केला आहे. या देखाव्यासाठी घरातील विविध वस्तूंचा वापर करण्यात आला आहे.

4 / 5
याबाबत बोलताना सौ. सुगंधा व पंकज रागळवार यांनी सांगितले की, दरवर्षी प्रमाणे यंदाही गौरी गणपती सोहळा आनंद व उत्साहाने साजरे करायचे हे निश्चित होते. काही काळापूर्वी Unesco ने  छत्रपती शिवाजी महाराजांचे सात गड किल्ले World Heritage Sites म्हणून घोषित केले. त्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज हा विषय घेवून सजावट करण्याचे ठरवले.

5 / 5
Follow Us
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त