AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोन्याच भाव धडाम! एका झटक्यात 2000 रुपयांनी स्वस्त, आता 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?

गेल्या काही दिवसांपासूनस सोने आणि चांदीच्या भावात चढउतार होताना पाहायला मिळत आहे. सध्या या दोन्ही धातूंचा भाव घसरला आहे. त्यामुळे सामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

| Updated on: Dec 16, 2025 | 9:10 PM
Share
आपल्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचल्यानंतर सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत आता घसरली आहे. सोने, चांदीची विक्री करून लोक नफा नावावर करत आहेत. त्यामुळेच सध्या सोने, चांदीचा भाव घसरल्याचे समोर आले आहे. दोन्ही धातूंचा भाव कमी झाल्याने आता सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

1 / 5
एमसीएक्सवर सोन्याचा भाव 511 रुपयांनी घसरला आहे. या घसरणीसह आता 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,33,669 रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर चांदीचा भाव 1277  रुपयांनी कमी होऊन 1,96,800  रुपये प्रती किलोपर्यंत कमी झाला आहे.

2 / 5
जागतिक पातळीवर सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झालेली आहे. अशा स्थितीत या दोन्ही धातूंचा भाव कमी झाला आहे. 5 फेब्रुवारीच्या वायद्याच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,35,496 रुपये या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. या सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत आता सोन्याचा भाव आजडीला 2000 रुपयांनी कमी झाला आहे.

3 / 5
चांदीचा भाव 2,01,615 या सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत 5 हजार रुपयांनी कमी झाला आहे.  दरम्यान, सध्या उद्योगांसाठी चांदीची तर गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे सध्याजरी सोन्याचा भाव पडलेला असला तरी भविष्यात या मौल्यवान धातूंची किंमत काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या...
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....