AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Rate Today 21 March 2026 : ही सुवर्णसंधी सोडू नका, धाडकन कोसळले सोन्याचे भाव, आज सोनं घ्याच नाहीतर… 10 ग्रॅमसाठी फक्त …

Gold-Silver Rate Today 21 March 2026 Latest News Updates in Marathi : लग्नसराईच्या मोसमात सोन्याच्या खरेदीला उत्साह येतो, पण सध्या सोनं-चांदी सातत्याने वरखाली होत आहे. या वीकेंडला, सोन्याचे, चांदीचे दर किती आहेत ? घ्या जाणून पटापट

| Updated on: Mar 21, 2026 | 12:38 PM
Share
संपूर्ण जगाला युद्धाच्या झळा बसत असून तणाव जाणवत आहे.  जगात अशांतता असून बाजारात मात्र मौल्यवान धातू असलेल्या सोन्या-चांदीच्या दरात सतत चढउतार सुरू आहेत. पाडव्याच्या दिवशी सोनं कोसळल होतं, तर काल याच सोन्याचे भाव पुन्हा वाढलेले दिसले. पण आज, वीकेंडला सोन्याचा भाव काय आहे, सोनं खरेदी करता येण्यासारखे दर आहेत का ?

1 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चमकणार धातू चांदीही मागे कसा राहील,  चांदीचे दरही एकूण 6 हजार रुपयांनी घसरले आहेत.

2 / 5
आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 48 हजार 320 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 36 हजार 900 रुपये इतके आहेत.

आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 48 हजार 320 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 36 हजार 900 रुपये इतके आहेत.

3 / 5
युद्धाची तीव्रता अशीच कायम राहिली तर सोने चांदीच्या दरात अजूनही घसरण होण्याचा अंदाज सुवर्ण व्यासायिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना मात्र मोठा दिलासा मिळू शकतो.

युद्धाची तीव्रता अशीच कायम राहिली तर सोने चांदीच्या दरात अजूनही घसरण होण्याचा अंदाज सुवर्ण व्यासायिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना मात्र मोठा दिलासा मिळू शकतो.

4 / 5
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत.)

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत.)

5 / 5
Follow Us
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक