AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: सर्वांसाठी आनंदाची बातमी! चांदीचे दर कोसळले, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे? जाणून घ्या...

| Updated on: Sep 09, 2026 | 2:21 PM
Share
एक गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. सोन्याचे वाढते दर पाहून अनेकांचा सोने खरेदी करण्याकडे कल असतो. आजचा दिवस हा सर्वसामान्यांसाठी चांगला आहे. कारण आज चांदीचे दर हे चांगलेच घसरले आहेत तर सोन्याचे दर वाढले आहेत.

1 / 5
आज पुन्हा जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथा पालथा करण्यात आली आहे. चांदी दर हे चांगलेच घसरले आहेत. तर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे...

आज पुन्हा जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथा पालथा करण्यात आली आहे. चांदी दर हे चांगलेच घसरले आहेत. तर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे...

2 / 5
सोन्याच्या दरात  1 हजार रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार 590 रुपयांवर पोहोचले आहेत.

सोन्याच्या दरात 1 हजार रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार 590 रुपयांवर पोहोचले आहेत.

3 / 5
एक किलो चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 45 हजार 140 रुपयांवर पोहोचले आहेत.

एक किलो चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 45 हजार 140 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप...
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार
श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
Shreyas Talpade | श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण...रोहित पवार काय म्हणाले
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण... रोहित पवार असं काय म्हणाले?
नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन
Nagothane Bridge Issue | नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन्...; व्हिडिओ व्हायरल
अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; शेतकरी हवालदिल
Akola | अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; सोयाबीन पीक उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले...
Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं..
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?
पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत...
Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही
राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका!
MNS | राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका! नेमकं कारण काय?
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी