AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडमध्ये सक्रिय नसताना राणी मुखर्जी कोट्यवधींची मालकीण, संपत्तीचा आकडा थक्क करणारा

अभिनेत्री राणी मुखर्जी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज राणी पूर्वी प्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते.

| Updated on: Mar 21, 2025 | 3:19 PM
Share
अभिनेत्री राणी मुखर्जी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. फार कमी सिनेमांतून अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीस आली. पण आता अभिनेत्री पूर्वी प्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही.

अभिनेत्री राणी मुखर्जी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. फार कमी सिनेमांतून अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीस आली. पण आता अभिनेत्री पूर्वी प्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही.

1 / 5
राणी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोट्यवधींची मालकीण आहे. रिपोर्टनुसार, राणी मुखर्जी हिने नेटवर्थ जवळपास 206 कोटी आहे. आजही राणी बक्कळ कमाई करते.

राणी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोट्यवधींची मालकीण आहे. रिपोर्टनुसार, राणी मुखर्जी हिने नेटवर्थ जवळपास 206 कोटी आहे. आजही राणी बक्कळ कमाई करते.

2 / 5
राणी मुखर्जी एका सिनेमासाठी जवळपास 7 कोटी रुपये मानधन घेते. तर अभिनेत्रीच्या पतीकडे देखील गडगंज संपत्ती आहे. राणी पती आणि मुलीसोबत रॉयल आयुष्य जगते.

राणी मुखर्जी एका सिनेमासाठी जवळपास 7 कोटी रुपये मानधन घेते. तर अभिनेत्रीच्या पतीकडे देखील गडगंज संपत्ती आहे. राणी पती आणि मुलीसोबत रॉयल आयुष्य जगते.

3 / 5
राणी पती आणि मुलीसोबत एका आलिशान आणि आलिशान घरात राहते, अभिनेत्रीच्या घराची किंमत 30 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

राणी पती आणि मुलीसोबत एका आलिशान आणि आलिशान घरात राहते, अभिनेत्रीच्या घराची किंमत 30 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

4 / 5
याशिवाय या अभिनेत्रीचे खंडाळ्यात फार्म हाऊस असून त्याची किंमत 8 कोटी रुपये आहे. त्याच्याकडे अनेक लक्झरी कार देखील आहेत. राणी हिच्याकडे BMW 7 सीरीज, मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, रेंज रोव्हर वोग आणि ऑडी A8 W12 यांचा समावेश आहे.

5 / 5
Follow Us
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!