बर्फाने विचारलं आता कसं वाटतंय? सौदी अरेबियातले लोकं म्हणाले, गार गार वाटतंय!

सौदीमध्ये तापमान आणखी घटू शकतं, असा अंदाज स्थानिक हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

| Updated on: Jan 03, 2022 | 4:09 PM
प्रचंड उकाडा आणि वाळवंटासारखा माहौल असणाऱ्या सौदी अरेबियात 2022च्या पहिल्याच वर्षी बर्फवृष्टी झाली आहे. अनेकजण या बर्फवृष्टीनं हैराण झाले आहे. वाळवंटावर बर्फाची सफेद चादर याआधी सौदी अरेबियात पाहिली गेली नव्हती. पण 1 जानेवारीला झालेल्या भयंकर बर्फवृष्टीनं अनेकांना चकीत केले आहे.

1 / 8
गेल्या वर्षी फेब्रुवारीतही या बर्फवृष्टी झाली होती. तेव्हा झालेली बर्फवृष्टी ही तब्बल मागच्या 50 वर्षातल्या बर्फवृष्टीच्या तुलनेतली विक्रमी बर्फवृष्टी होती.

2 / 8
सौदीतील सरकारी वृत्त संस्था एसपीएने या  बर्फवृष्टीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गाड्यांवर बर्फाची एक लादीच तयार झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय.

3 / 8
ढंडीच्या दिवसात सौदी अरेबियाचा उत्तरी भाग हा बर्फानं झाकला जातो. सौदीच्या उत्तरेत जबल अल-लावज, जबल अल-ताहिर आणि जबल अल्कान हा भाग मोडतो. या भाग पूर्णपणे बर्फानं गाडला गेल्याचं ढंडीच्या दिवसात पाहायला मिळतंय.

4 / 8
अलमंड माऊंटेन नावानं ओळखला जाणार अल-लावज हा पर्वर तब्बल 2600 मीटर उंच अआहे. या पर्वतांवर अनेक ठिकाणी बदामाच्या बागा आहेत. ढंडीच्या दिवसांत हा परिसर अत्यंत विहंगम असा भासू लागतो. सौदीत तापमान शून्याच्याही खाली जाणं एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. पण असं झाल्याच्या नोंदी नुकत्याचं केल्या गेल्या आहेत.

5 / 8
रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका इतका वाढतो, की पारा शून्याच्याही खाली जातो. यामुळे इथल्या नागरिकांनाही कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो. काहींनी या कडाक्याच्या थंडीत मसालेदार चहाचे घोट घेत आनंद घेतलाय.

6 / 8
दरम्यान, आता सौदीमध्ये  तापमान आणखी घटू शकतं, असा अंदाज स्थानिक हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. फक्त सौदीच नाही, तर सौदीप्रमाणेच असलेल्या वाळवंटासारखा असलेला अल्जीरीयामध्येही ढंडीच्या दिवसात तुफान बर्फवृष्टी होते.

7 / 8
सौदी अरेबियात झालेल्या विक्रमी बर्फवृष्टीच्या घटनेचे व्हिडीओ अनेकांनी ट्वीटर, फेसबुक आणि इन्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. स्थानिक नागरिकांना या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठीचं आवाहन सौदी सरकारकडून करण्यात आलं आहे.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.