AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VHT 2025-26 : रिंकु सिंह फॉर्मात, टी20 वर्ल्डकप संघात निवड झाल्यापासून बॅट तळपली

विजय हजारे ट्रॉफीत रिंकु सिंहची चमकदार कामगिरी सुरुच आहे. आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात रिंकुने 50च्या वर धावा केल्यात. रिंकुची टी20 वर्ल्डकप संघात निवड झाली आहे. त्याचा फॉर्म पाहता त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.

| Updated on: Dec 29, 2025 | 9:44 PM
Share
विजय हजारे ट्रॉफीत दिग्गज खेळाडूंनी आपला चमकदार खेळ दाखवला. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आपल्या खेळीने लक्ष वेधून घेतलं. दुसरीकडे, रिंकु सिंहने देखील फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. रिंकु सिंहची टी20 वर्ल्डकप संघात निवड झाली आहे. पण प्लेइंग 11 मध्ये जागा मिळवणं कठीण आहे. पण सध्याचा त्याचा खेळ पाहता त्याला जागा मिळण्याची अपेक्षा वाढली आहे.  (Photo: PTI)

1 / 5
विजय हजारे ट्रॉफीत रिंकु सिंह उत्तर प्रदेश संघाकडून खेळत आहे. तिसऱ्या सामन्यातही रिंकु सिंहने कमाल केली. त्याने बडोद्याविरुद्धच्या सामन्यात 67 चेंडूत 63 धावा केल्या. यात त्याने 3 षटकार आणि 2 चौकार मारले. (Photo-Screenshot/Instagram)

2 / 5
रिंकु सिंहने या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा 50हून अधिक धावा ठोकल्या आहेत. यापूर्वी चंदीगडविरुद्ध नाबाद 106 दााव केल्या होत्या. हैदराबादविरुद्ध 67 धावांची खेळी केली होती.  (Photo: PTI)

रिंकु सिंहने या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा 50हून अधिक धावा ठोकल्या आहेत. यापूर्वी चंदीगडविरुद्ध नाबाद 106 दााव केल्या होत्या. हैदराबादविरुद्ध 67 धावांची खेळी केली होती. (Photo: PTI)

3 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड झाल्यापासून रिंकु सिंहची बॅट तळपली आहे. विजय हजारे ट्रॉफीत सातत्याने धावा करत आहे. त्याने तीन सामन्यात 236 धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून रिंकु जबरदस्त कामगिरी करत आहे.  (Photo: PTI)

4 / 5
बडोद्याविरुद्धच्या सामन्यात रिंकु सिंहने हार्दिक पांड्याचा भावासह सहा गोलंदाजांचा सामना केला. यावेळी रिंकु सिंहने कृणाल पांड्याने टाकलेल्या 19 चेंडूत 27 धावा काढल्या. रिंकुने कृणाल पांड्याला दोन षटकार ठोकले.  (Photo: PTI)

5 / 5
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.