Hero Optima ते Bajaj Chetak, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात उपलब्ध, किंमत 28 हजार रुपयांपासून सुरु

पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. इंधनाच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. अशा परिस्थिती नागरिक वाहन खरेदी करताना मायलेजचा अधिक विचार करु लागले आहेत. तर काहींचा इलेक्ट्रिक स्कूटरकडे कल वाढू लागला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:00 AM, 3 Dec 2020
Hero Optima ते Bajaj Chetak, 'या' इलेक्ट्रिक स्कूटर भारतात उपलब्ध, किंमत 28 हजार रुपयांपासून सुरु