UK Prime Minister Boris Johnson: ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारत भेटीच्या दौऱ्यातील क्षणचित्रे

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे दोन दिवसीय भारत दौऱ्याच्या आले आहेत. दौऱ्यातील पहिल्या दिवशी अहमदाबाद शहराला भेट दिली. यावेळी त्याचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

| Updated on: Apr 21, 2022 | 4:26 PM
ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे दोन दिवसीय भारत दौऱ्याच्या आले आहेत. दौऱ्यातील पहिल्या दिवशी अहमदाबाद शहराला भेट दिली. यावेळी त्याचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे दोन दिवसीय भारत दौऱ्याच्या आले आहेत. दौऱ्यातील पहिल्या दिवशी अहमदाबाद शहराला भेट दिली. यावेळी त्याचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

1 / 5
 या दौऱ्यादरम्यान बोरिस जॉन्सन साबरमती आश्रमाला भेट दिली त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला  पुष्पहार घालून त्याचे स्मरण केले.

या दौऱ्यादरम्यान बोरिस जॉन्सन साबरमती आश्रमाला भेट दिली त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्याचे स्मरण केले.

2 / 5
ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन  हे अहमदाबाद पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वत: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपलब्ध होते.  त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली त्यावेळीही स्वतः मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल  तेथे उपस्थित असलेले  दिसून आले.

3 / 5
बोरिस जॉन्सन  यांनी या दौऱ्यात उद्योगपती व अदाणी  ग्रुपचे चेअरमन  गौतम अडानी  यांच्या सोबतही चर्चा केली

बोरिस जॉन्सन यांनी या दौऱ्यात उद्योगपती व अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अडानी यांच्या सोबतही चर्चा केली

4 / 5
 वडोदरा येथील जेसीपी निर्मिती  करणाऱ्या कारखान्याला त्यांनी भेट दिली. यावेळी तेथील कार्यरत असलेल्या कामगारांच्या सोबतही संवाद साधला. त्यांना जेसीपीमध्ये चढण्याचा मोह आवरला नाही.

वडोदरा येथील जेसीपी निर्मिती करणाऱ्या कारखान्याला त्यांनी भेट दिली. यावेळी तेथील कार्यरत असलेल्या कामगारांच्या सोबतही संवाद साधला. त्यांना जेसीपीमध्ये चढण्याचा मोह आवरला नाही.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.