AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात असेल हा एक कीडा तर सगळं संपलंच म्हणून समजा; लाखो किमतीची वस्तू झटक्यात होईल खराब!

आपण घरात एकादं सामान घेतो तेव्हा ते जास्तीत जास्त टिकावे, हाच विचार आपल्या केंद्रस्थानी असतो. चांगल्या आणि उच्च प्रतीचे सामान घेऊन आपण आवडीने ते घरात आणतो. परंतु घरात असे काही कीटक असतात जे तुमची डोकेदुखी वाढवत असतात.

| Updated on: Apr 29, 2026 | 10:24 PM
Share

1 / 5
घर स्वच्छ न केल्याने किंवा अन्य एखाद्या कारणामुळे घरात वेगवेगळ्या प्रकारचे कीटक होतात. या किटकांमुळे घरातील सामानाचे खूप नुकसान होते. वाळवी हा तुमच्या घरात आढळणारा असाच एक कीटक आहे. घरात एकदा वाळवी झाली की फार मोठी डोकेदुखी वाढते.

2 / 5
वाळवी हा मुंग्याच्या आकाराचा एक कीटक असतो. तो घरात एकदा झाला की तो लाकडाचे सर्व सामान खराब करून टाकतो. कितीही महागडे लाकडी फर्निचर असो किंवा एखादी लाकडी शोभेची वस्तू असो, त्याला वाळवी लागली के लगेच खराब होते.

3 / 5
त्यामुळेच सर्वात अगोदर तुमच्या घरात वाळवी होणार नाही, याची काळजी घ्यावी. वाळवी वहोत असल्याचे समजातच लगेच औषध आणून वळवी नष्ट करावी. वाळवी संपवणारी अनेक औषधं आज बाजारात भेटतात.

त्यामुळेच सर्वात अगोदर तुमच्या घरात वाळवी होणार नाही, याची काळजी घ्यावी. वाळवी वहोत असल्याचे समजातच लगेच औषध आणून वळवी नष्ट करावी. वाळवी संपवणारी अनेक औषधं आज बाजारात भेटतात.

4 / 5
यासह घरात वाळवी हा कीटक होऊ नये यासाठी सामानाची नेहमी सफाई करा. घरातील कोपरे, अडगळीची खोली नेहमी साफ करा. त्यामुळे तुमच्या घरात वाळवी तसेच इतर कीटक होणार नाहीत. तुमच्या सामानाची नासधूस होणार नाही.

यासह घरात वाळवी हा कीटक होऊ नये यासाठी सामानाची नेहमी सफाई करा. घरातील कोपरे, अडगळीची खोली नेहमी साफ करा. त्यामुळे तुमच्या घरात वाळवी तसेच इतर कीटक होणार नाहीत. तुमच्या सामानाची नासधूस होणार नाही.

5 / 5
Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा