AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हृतिक-सबाच्या नात्याला 5 वर्ष पूर्ण, शेअर केले अनसीन फोटो; पूर्व पत्नी सुझानची कमेंट चर्चेत

अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद यांनी त्यांच्या ५ वर्षांच्या नात्याचा खास सोहळा साजरा केला. हृतिकने सोशल मीडियावर अनसीन फोटो शेअर केले. या पोस्टवर हृतिकची एक्स-वाईफ सुझान खाननेही खास कमेंट केलीये.

| Updated on: Oct 01, 2026 | 3:07 PM
Share
अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद हे बॉलिवूडच्या पॉवर कपलपैकी एक आहेत.या जोडप्याच्या नात्याला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत.  या खास प्रसंगी हृतिक त्यांचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.

अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद हे बॉलिवूडच्या पॉवर कपलपैकी एक आहेत.या जोडप्याच्या नात्याला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी हृतिक त्यांचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.

1 / 6
हृतिकने पोस्ट केलेल्या काही फोटोंत ते दोघे एकमेकांसोबत मस्ती करताना दिसले. तर काही फोटोजमध्ये ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्याच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झालाय.

हृतिकने पोस्ट केलेल्या काही फोटोंत ते दोघे एकमेकांसोबत मस्ती करताना दिसले. तर काही फोटोजमध्ये ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्याच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झालाय.

2 / 6
 “It’s our birthday... Happy 5th, my love.” अशी सुदंर कॅप्शन हृतिकने या फोटोंसोबत लिहीली आहे. अनेक चाहते, सेलिब्रिटींनी त्यांचं अभिनंदन केलंय

“It’s our birthday... Happy 5th, my love.” अशी सुदंर कॅप्शन हृतिकने या फोटोंसोबत लिहीली आहे. अनेक चाहते, सेलिब्रिटींनी त्यांचं अभिनंदन केलंय

3 / 6
विशेष म्हणजे, या पोस्टवर हृतिकची एक्स-वाईफ सुझान खान हिनेही कमेंट केली आहे. “ खूपच सुंदर, दोघांना हार्दिक शुभेच्छा” असं लिहीलंय. सुझानच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

विशेष म्हणजे, या पोस्टवर हृतिकची एक्स-वाईफ सुझान खान हिनेही कमेंट केली आहे. “ खूपच सुंदर, दोघांना हार्दिक शुभेच्छा” असं लिहीलंय. सुझानच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

4 / 6
2000 साली एकमेकांशी लग्नबंधनात अडकलेल्या सुझान आणि हृतिकचं लग्न जवळपास 14 वर्षं टिकलं. मात्र, त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. आता हृतिक हा सबासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, तर सुझान अर्सलान गोनीला डेट करत्ये.

5 / 6
कामाबद्दल सांगायचं झालं तर हृतिक लवकरच बहुचर्चित 'क्रिश 4' मध्ये दिसणार आहे. 2027 ला हा पिक्चर रिलीज होणार आहे. तर सबा आझाद ही  'स्ट्रॉर्म' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.

कामाबद्दल सांगायचं झालं तर हृतिक लवकरच बहुचर्चित 'क्रिश 4' मध्ये दिसणार आहे. 2027 ला हा पिक्चर रिलीज होणार आहे. तर सबा आझाद ही 'स्ट्रॉर्म' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.

6 / 6
Follow Us
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...