AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात सर्वात बुटके लोक कोणत्या देशात आढळतात ? भारताचा क्रमांक कितवा ?

प्रत्येक देशातील हवामान आणि राहणीमान तसेच तेथील गुणसूत्रांनुसार प्रत्येक व्यक्तीचे रंगरुप, वर्ण आणि उंची ठरत असते. आज आपण पाहणार आहोत की जगात सर्वात कमी उंचीचे लोक कोणत्या ५ देशात राहतात. आणि भारताचा नंबर कितवा आहे.

| Updated on: Dec 14, 2025 | 8:09 PM
Share
1.जगातील सर्वात कमी उंचीचे लोक कोणत्या 5 देशात रहातात ? रंग आणि रुप हे मानव जातीसाठी नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे.त्वचेचा ,  डोळ्यांचा आणि केसांचा  रंग प्रत्येक प्रांत आणि देशानुसार बदलत जातो.तसेच मानवाची उंची देखील बदलत असते. जेनेटिक्स, आहार आणि पर्यावरण याचाही यावर परिणाम होत असतो. परंतू जगात काही देश असे आहेत तेथील लोकांची सरासरी उंची कमी आहे. असा कमी उंचीच्या 5 देशाची माहिती घेऊयात...

1 / 7
2.तिमोर-लेस्ते - तिमोर-लेस्ते हा जगातील सर्वात कमी उंचीच्या लोकांचा देश आहे. दक्षिण-पूर्व आशियातील तिमोर बेटाच्या पूर्वेला हा देश कमी उंचीच्या लोकांचा देश म्हणून ओळखला जातो.येथील पुरुषांची सरासरी उंची सुमारे 160 सेंटीमीटर (5 फूट 3 इंच)आहे. तर महिलांची सरासरी उंची  153 ​​सेंटीमीटर (5 फूट) आहे. कमी उंचीला पोषणाची कमतरता आणि अनुवंशिक कारणेही जबाबदार आहेत.

2 / 7
3.लाओस - दक्षिणपूर्व आशियातील हा आणखी देश लाओस दुसऱ्या सर्वात कमी उंचीच्या लोकांचा देश आहे. येथील पुरुषांची सरासरी उंची सुमारे 163 सेंटीमीटर (5 फूट 4 इंच) आहे. आणि महिलांची उंची 153 ​​सेंटीमीटर (5 फूट)आहे. येथील उंचीला अनुवंशिक कारणे जबाबदार आहेत.

3 / 7
4.सोलोमन बेट समूह - प्रशांत महासागरातील मेलनेशियन देश सोलोमन बेटांचा समूहातील पुरुषांची सरासरी उंची  163 सेंटीमीटर (5 फूट 4 इंच)आहे. तर महिलांची सरासरी उंची  157 सेंटीमीटर (5 फूट 2 इंच) आहे. या बेटातील लोक पारंपारिक उदरनिर्वाहावर जगत असल्याने त्यांची उंची कमी असल्याचे म्हटले जाते.

4 / 7
5.पापुआ न्यू गिनी - सोलोमन बेटासारखा  पापुआ न्यू गिनीत पुरुषांची सरासरी उंची 63 सेंटीमीटर आणि महिलांची उंची 157 सेंटीमीटर आहे. जी सांस्कृतिक आणि भौगोलिक कारणांमुळे असावी असे म्हटले जाते.

5 / 7
6.मोजाम्बिक - दक्षिण-पूर्व आफ्रीकेतील मोजाम्बिक देशात पुरुषांची सरासरी उंची 164 सेंटीमीटर (5 फूट 5 इंच) आणि महिलांची सरासरी उंची 155 सेंटीमीटर (5 फूट 1 इंच)आहे. हा किनारपट्टीचा देश असून येथील हवामान उष्णकटीबंधीय आहे. तसेच कुपोषण आणि आरोग्याच्या समस्यांमुळेही उंचीवर परिणाम झाल्याचे म्हटले जाते.

6 / 7
7. भारत - भारत कमी उंचीच्या लोकांच्या यादीत नाही. अब्जावधी लोकसंख्येच्या या देशीत पुरुषांची सरासरी उंची 5 फूट 6 इंच तर महिलांची सरासरी उंची  5 फूट 4 आहे. भारतातील लोकांची उंची मध्यम स्वरुपाची आहे. पोषण, जीवनशैली आणि आनुवंशिककारणा जगाच्या सरासरी उंची पेक्षा भारतीय लोकांची उंची थोडी कमी आहे.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.