AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indurikar Maharaj : 100 एकरवर आलिशान मंडप… जेवणाची रेलचेल… इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा उद्या शाही विवाह सोहळा, मंडप पाहून डोळे दिपले

समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा संगमनेरमधील गुंजाळवाडी येथे शाही विवाह सोहळा उद्या पार पडणार आहे. तब्बल १०० एकर परिसरात भव्य तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, राजकीय नेते आणि संत-महंतांची उपस्थिती अपेक्षित असून, गगनगिरी महाराज सप्ताहाने सोहळ्याची सुरुवात होईल. साधेपणाचा संदेश देणाऱ्या इंदुरीकर महाराजांचा हा भव्य विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

| Updated on: May 02, 2026 | 1:49 PM
Share
 प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर सदैव चर्चेत असतात. कीर्तनातून इतरांना साधेपणाचा सल्ला देणारे, लग्न साधे करा, खर्च कमी करा असं सांगणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा शाही थाटात झाल्याने ते काही महिन्यांपूर्वी वादात सापडले होते. त्यांच्यावर बरीच टीका झाली.

1 / 8
आता त्यांच्या मुलीचं लग्न असून ,लग्नपत्रिकाही समोर आली आहे.  रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सायंकाळी 6.50 मिनिटांनी इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचा मुलगा, साहिल याच्याशी संगमनेरमध्ये होणार आहे.

2 / 8
या शाही विवाहसोहळ्यााठी गुंजाळवाडी परिसरातील तब्बल 100 एकर जागेत या भव्य सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे  गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर किर्तन आणि विवाह सोहळा पार पडणार आहे.

3 / 8
या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, राजकीय दिग्गज आणि संत-महंतांना निमंत्रण देण्यात आलं असून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अनेक राजकीय दिग्गज आणि संत-महंतांची या विवाहासाठी उपस्थिती अपेक्षित आहे. एकीकडे कीर्तनातून लोकांना साधेपणाचा संदेश देणारे इंदोरीकर महाराज आता विवाहामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.

4 / 8
 साध्या पद्धतीने लग्न करण्याचा संदेश देणारे इंदोरीकर महाराज आता स्वतःच चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या कन्येच्या भव्य साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. “उपदेश एक आणि आचरण दुसरं” असा सवालही नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता.

5 / 8
दरम्यान, इंदोरीकर महाराजांनी स्वतःच साखरपुड्यापेक्षा लग्न अधिक भव्य करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आता उद्या होणाऱ्या या विवाहसोहळ्याची तयारी जोरात सुरू असून संपूर्ण परिसरात मोठा सोहळा उभारण्यात आला आहे. 100 एकरवर आलिशान मंडप उभारण्यात आला असून जेवणाचीही बरीच रेलचेल असणार आहे.

6 / 8
विशेष म्हणजे याच दिवशी गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रमही पार पडणार आहे. त्यानंतर किर्तनपुष्प आणि मग मुख्य विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या मोठमोठ राजकारणी, दिग्गजांना संत-महंतांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या विवाहसोहळ्याकडे राज्यभराचं लक्ष लागलंय.

7 / 8
साधेपणाचा संदेश देणाऱ्या इंदुरीकर महाराजांचा हा भव्य विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

8 / 8
Follow Us
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?