AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वामी समर्थांमध्ये घडणार हनुमान तत्वाचा साक्षात्कार; भक्तांसाठी स्वामींचा अलौकिक संदेश

या भागात भक्ती, शक्ती आणि समर्पण यांचा संगम पाहायला मिळणार असून, ही लीला प्रेक्षकांच्या मनावर अनामिक प्रभाव पाडणार, यात काही शंका नाही. 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा हनुमान जयंती विशेष भाग येत्या 12 एप्रिल रोजी रात्री 8 कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

| Updated on: Apr 10, 2025 | 1:40 PM
Share
कलर्स मराठी वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत हनुमान जयंतीनिमित्त दाखविण्यात येणारा विशेष भाग प्रेक्षकांसाठी एक गूढ, अध्यात्मिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे. "जगात दैवत्व एकच, देवा देवात भेद केलास आत्मपरीक्षण कर" स्वामींचा हा अलौकिक संदेश या भागात प्रकट होतो.

1 / 5
या विशेष भागात स्वामी समर्थांच्या रूपात हनुमंत तत्वाचा साक्षात्कार होणार असून, स्वामींच्या चमत्कारिक रूपाने भक्तांना नव्या भक्तिभावाची प्रचिती येणार आहे.

या विशेष भागात स्वामी समर्थांच्या रूपात हनुमंत तत्वाचा साक्षात्कार होणार असून, स्वामींच्या चमत्कारिक रूपाने भक्तांना नव्या भक्तिभावाची प्रचिती येणार आहे.

2 / 5
या भागात अवधूत नावाच्या एका मारुतीभक्ताची कथा केंद्रस्थानी आहे, जो इतर कोणत्याही देवतेला मानत नाही. स्वामींचा स्वीकार न करणारा हा भक्त मंदिर उभारणीच्या कामात अडथळे येऊ लागल्यामुळे संभ्रमात पडतो. त्याला वाटतं की स्वामी हेच कारण आहेत. मात्र नाट्यमय घटनांनंतर त्याला जाणवतं की स्वामी समर्थ हेच हनुमंत तत्वाचे साक्षात स्वरूप आहेत.

3 / 5
मारुती आणि भीमाच्या ऐतिहासिक भेटीचं प्रभावी रिक्रिएशन या विशेष भागात दाखवण्यात येणार आहे, ज्यामुळे स्वामींच्या शक्तिरूपाचं तेजस्वी दर्शन घडणार आहे. अवधूतला अखेर स्वामींमध्ये हनुमंताचे तत्व जाणवतं आणि तो त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो.

4 / 5
स्वामी त्याला फक्त मंदिर उभारणीचं नाही, तर एका स्त्रीच्या सन्मानासाठी उभं राहण्याचं महत्त्वाचं कार्य देतात. जसं प्रभू श्रीरामासाठी हनुमानाने सीतेच्या सन्मानासाठी संघर्ष केला होता.

स्वामी त्याला फक्त मंदिर उभारणीचं नाही, तर एका स्त्रीच्या सन्मानासाठी उभं राहण्याचं महत्त्वाचं कार्य देतात. जसं प्रभू श्रीरामासाठी हनुमानाने सीतेच्या सन्मानासाठी संघर्ष केला होता.

5 / 5
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.