AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today : सोन्याच्या महागाईने ग्राहकांची बसली दातखिळी! हैराण वधू-वराकडील मंडळी, पण यांना लागली लॉटरी

Jalgaon Gold Rate Today : देशात सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या वाढत्या दराचा ग्राहकांवर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे. ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. तर वधू-वराकडील मंडळी हैराण झाली आहेत.

| Updated on: Apr 17, 2025 | 2:15 PM
Share
सद्यस्थितीत जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह 97 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळे घरात लग्न असलेल्या कुटुंबांचे वर वधूंचे सोने खरेदी करण्याचे बजेट कोलमडले आहे.

सद्यस्थितीत जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह 97 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळे घरात लग्न असलेल्या कुटुंबांचे वर वधूंचे सोने खरेदी करण्याचे बजेट कोलमडले आहे.

1 / 6
सोन्याचे दर कमी होईल म्हणून वाट बघितली मात्र उलट सोन्याचे दर वाढल्याने आहे त्या दरात लग्न वर्‍हाडी मंडळी सोने खरेदी करताना पाहायला मिळत आहे.

सोन्याचे दर कमी होईल म्हणून वाट बघितली मात्र उलट सोन्याचे दर वाढल्याने आहे त्या दरात लग्न वर्‍हाडी मंडळी सोने खरेदी करताना पाहायला मिळत आहे.

2 / 6
सोन्याचे दर आणखी वाढतील या भीतीने वर- वधू कडील मंडळी आजच आहे त्या भावात सोने खरेदी करताना पाहायला मिळत आहे.

सोन्याचे दर आणखी वाढतील या भीतीने वर- वधू कडील मंडळी आजच आहे त्या भावात सोने खरेदी करताना पाहायला मिळत आहे.

3 / 6
Gold

Gold

4 / 6
चांगला परतावा मिळत असल्याने सोन खरेदी करण्यापेक्षा सोनं मोड करण्यासाठी ग्राहकांची सराफ दुकानामध्ये चांगली गर्दी होत आहे.

चांगला परतावा मिळत असल्याने सोन खरेदी करण्यापेक्षा सोनं मोड करण्यासाठी ग्राहकांची सराफ दुकानामध्ये चांगली गर्दी होत आहे.

5 / 6
सध्याचे वाढते सोन्या आणि चांदीचे वाढते दर यामुळे सोन खरेदी ही सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गेल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

सध्याचे वाढते सोन्या आणि चांदीचे वाढते दर यामुळे सोन खरेदी ही सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गेल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

6 / 6
Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री.

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री