AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर जलवा दाखवला; पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा विक्रम नावावर

Jasprit Bumrah 350 T20 Wickets : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये जसप्रीतने मोठा विक्रम त्याच्या नावावर केलाय.

| Updated on: Sep 13, 2026 | 8:59 PM
Share
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

1 / 5
भारताकडून पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या जसप्रीत बुमराहने दुसऱ्याच चेंडूवर अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्लाह गुरबाजला शून्यावर झेलबाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले.

भारताकडून पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या जसप्रीत बुमराहने दुसऱ्याच चेंडूवर अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्लाह गुरबाजला शून्यावर झेलबाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले.

2 / 5
रहमानउल्लाह गुरबाजची विकेट घेताच जसप्रीत बुमराहने टी20 क्रिकेट कारकिर्दीत आपल्या 350    विकेटचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला आहे.

रहमानउल्लाह गुरबाजची विकेट घेताच जसप्रीत बुमराहने टी20 क्रिकेट कारकिर्दीत आपल्या 350 विकेटचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला आहे.

3 / 5
टी20 क्रिकेटमध्ये 350 बळी घेणारा जसप्रीत बुमराह हा भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांच्यानंतरचा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

टी20 क्रिकेटमध्ये 350 बळी घेणारा जसप्रीत बुमराह हा भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांच्यानंतरचा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

4 / 5
दुखापतीतून सावरून मैदानात परतल्यानंतर बुमराहने पहिल्याच षटकात मिळवलेल्या या यशामुळे स्टेडियममधील चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला.

दुखापतीतून सावरून मैदानात परतल्यानंतर बुमराहने पहिल्याच षटकात मिळवलेल्या या यशामुळे स्टेडियममधील चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच