PHOTO | ‘गर्ल गँग’सोबत पार्टीचा प्लॅन, सुपरकूल ‘बेबो’च्या ‘या’ मॅचिंग बॅगची किंमत ऐकून व्हाल हैराण!

अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्रामवर वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये करिना कपूर खान खूपच सुंदर दिसत आहे.

Feb 01, 2021 | 2:16 PM
Harshada Bhirvandekar

|

Feb 01, 2021 | 2:16 PM

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि तिच्या गर्ल गँगचे फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. करिनाने तिची जिवलग मैत्रीण अमृता अरोराच्या वाढदिवसाच्या पार्टीत भाग घेतला होता. या पार्टीत मलायका अरोरा, करिश्मा कपूर, मनीष मल्होत्रा आणि नताशा पुनावाला यांचा देखील समावेश होता.

1 / 5
अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्रामवर वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये करिना कपूर खान खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा आनंद झळकत आहे.

2 / 5
करिना कपूर-खानने पार्टीसाठी रंगीबेरंगी प्रिंटेड कफन ड्रेस घातला होता. या रेशमच्या कफन ड्रेसवर मणीचे काम केले होते. बेबोच्या या ड्रेसची किंमत जवळपास 24,000 रुपये आहे.

3 / 5
यासह करिनाने ब्राऊन हील्स आणि मेटलिक हूप इयररिंग्जसह ब्राउन सनग्लासेस परिधान केले होते.

4 / 5
त्याच वेळी, अभिनेत्रीने आपल्या या पार्टी स्पेशल लूकसह स्लिंग बॅग परिधान केली होती. बोटेगा वनिटाची ही बॅग 2,20,968 रुपये किंमतीची आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें