‘खतरों के खिलाडी 10’ ची विजेती करिश्मा तन्ना करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती? जाणून घ्या…

Jan 20, 2022 | 1:45 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 20, 2022 | 1:45 PM

 सध्या बॉलीवूडमध्ये वेडिंग सिझन सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. खतरों के खिलाडी 10 ची विजेती अभिनेत्री करिश्माही तन्ना लग्न करतेय. तिच्या बॉयफ्रेंडसोबत येत्या 5 फेब्रुवारीला करिश्मा लग्न करणार आहे.

1 / 5
करिश्मा तन्ना मागच्या काही काळापासून वरुण बंगेरासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. येत्या 5 फेब्रुवारीला करिश्मा आणि वरुण लग्नगाठ बांधणार आहेत. याबाबत तिने कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही. मात्र एका रिपोर्टनुसार, करिश्मा मुंबईत लग्न करणार आहे.

2 / 5
करिश्मा आणि वरुण एका ओळखीच्या मित्राच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. त्यानंतर त्यांची मैत्री झाली मग प्रेम. त्यांनी 12 नोव्हेंबर 2021 ला एंगेजमेंट केली आणि आता ते लग्न करत आहेत.

3 / 5
करिश्मा गुजराथी आहे तर वरुण कर्नाटकच्या बंगळुरुमधला त्यामुळे यांच्या लग्नात दोन्हीकडचे रितीरिवाज पाळले जाणार आहेत.

4 / 5
करिश्माने आपल्या लग्नासाठी खास तयारी केली आहे. तिने कांजीवरम साडी घेतल्याचीही माहिती आहे. गुजराथी आणि दाक्षिणात्य दोन्ही पद्धतीने लग्नाचे विधी करण्याची करिश्माची इच्छा असल्याची माहिती आहे. त्यामुळे करिश्माचं लग्न ग्रॅँड असणार यात काही शंका नाही.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें