AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kushi Kapoor: डीप नेकलाइन ड्रेसमधील खुशी कपूरच्या बोल्ड या लूकने चाहते घायाळ

खुशी तिच्या अभिनय पदार्पणासाठी सज्ज आहे. खुशी आर्चीज या चित्रपटातून पदार्पण करत आहे, ज्यामध्ये अगस्त्य नंदा आणि सुहाना खान देखील दिसणार आहेत.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 03, 2022 | 6:45 PM
Share
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, मात्र आता तिची धाकटी मुलगी खुशी कपूरनेही तिच्या मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकले आहे. खुशी कपूरने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बोल्ड अंदाजात दिसत आहे.

1 / 5
खुशी कपूरला सेल्फी काढायला आवडते. हे त्याचे इंस्टाग्राम अकाउंट देखील सिद्ध करते. आता खुशीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती सेल्फी घेताना दिसली. या छायाचित्रांमध्ये काही ठिकाणी तीची आई श्रीदेवी यांचीही झलक चाहत्यांना दिसून आली आहे.

2 / 5
या फोटोंमध्ये तुम्हाला दिसेल की खुशी कपूरने ग्लिटरी कॉस्ट्यूम घातला आहे. हिरव्या आणि निळ्या रंगाच्या डीप नेकलाइन ड्रेसमध्ये खुशीची स्टाइल खूपच बोल्ड दिसत होती.

या फोटोंमध्ये तुम्हाला दिसेल की खुशी कपूरने ग्लिटरी कॉस्ट्यूम घातला आहे. हिरव्या आणि निळ्या रंगाच्या डीप नेकलाइन ड्रेसमध्ये खुशीची स्टाइल खूपच बोल्ड दिसत होती.

3 / 5
 श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यालाडकीची  ही स्टाईल त्यांच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. नेहमीच आपले अकाउंट प्रायव्हेट ठेवणारी खुशी कपूर आता तिच्या इंस्टाग्रामवर हॉट आणि बोल्ड ड्रेसमधले फोटो उघडपणे शेअर करत आहे.

4 / 5
खुशी कपूरच्या नुकत्याच आलेल्या फोटोंवर सुहाना खान, शनाया कपूर यांसारख्या तिच्या मैत्रिणीही कमेंट करून तिचं कौतुक करत आहेत. सध्या, वर्क फ्रंटवर, खुशी तिच्या अभिनय पदार्पणासाठी सज्ज आहे. खुशी आर्ची या चित्रपटातून पदार्पण करत आहे, ज्यामध्ये अगस्त्य नंदा आणि सुहाना खान देखील दिसणार आहेत.

5 / 5
Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल