AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलेला जोडीदाराच्या संपत्तीत अधिकार मिळतो का? काय आहे कायदा?

अनेकदा लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांमध्ये मतभेद किंवा वाद होतात, जे काही वेळा महिलांवरील अत्याचार किंवा हिंसाचाराच्या स्वरूपात समोर येतात. अशा परिस्थितीत, लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलांचे अधिकार काय आहेत आणि त्यांना जोडीदाराच्या संपत्तीत अधिकार आहे का, हे जाणून घेऊया.

| Updated on: Aug 02, 2025 | 6:30 PM
Share
भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपचे प्रमाण वाढत आहे. समाजाने याला पूर्णपणे स्वीकारले नसले तरी कायद्याने याला गुन्हा मानलेले नाही. भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता आहे, परंतु यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. ही व्यवस्था दोन प्रौढ व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने लग्नाशिवाय एकत्र राहण्याची आहे. भारतीय कायद्याने, विशेषतः सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांनी, याला सामाजिक आणि कायदेशीर वैधता दिली आहे. मात्र, अनेकदा लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांमध्ये मतभेद किंवा वाद होतात, जे काही वेळा महिलांवरील अत्याचार किंवा हिंसाचाराच्या स्वरूपात समोर येतात. अशा परिस्थितीत, लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलांचे अधिकार काय आहेत आणि त्यांना जोडीदाराच्या संपत्तीत अधिकार आहे का, हे जाणून घेऊया.

1 / 7
काही अभ्यास आणि अहवालांनुसार, भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची संख्या हळूहळू वाढत आहे, विशेषतः दिल्ली, मुंबई, बेंगलोर आणि पुणे यांसारख्या महानगरांमध्ये. प्रत्येक 10 जोडप्यांपैकी 1 जोडपे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता (UCC) लागू झाल्यानंतर प्रथमच लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना कायदेशीर मान्यता मिळाली आहे.

2 / 7
लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलेला घरगुती नातेसंबंधात गणले जाते. ती घरगुती हिंसाचाराविरुद्ध कायदेशीर संरक्षण आणि पोटगी मागू शकते.

3 / 7
दीर्घकाळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या महिलेचा जोडीदार जर नाते तोडत असेल, तर ती महिला पोटगीचा दावा करू शकते.

4 / 7
लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलेला जोडीदाराच्या घरात राहण्याचा अधिकार आहे. जर जोडीदाराने तिला तिथे राहण्यास नकार दिला, तर ती कायदेशीर मार्गाने आपला अधिकार मिळवू शकते.

5 / 7
लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या मुलांना कायदेशीरदृष्ट्या वैध मानले जाते. त्यांना त्यांच्या वडिलांवर जे अधिकार असतात, तेच अधिकार मिळतात. मुलाला वडिलांनी कमावलेल्या संपत्तीवर अधिकार आहे.

6 / 7
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

7 / 7
Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?

गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक