रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी आहारात ‘या’ 5 लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा!

तिळामध्ये लोह, तांबे, जस्त, सेलेनियम आणि जीवनसत्त्वे बी 6, ई आणि फोलेट भरपूर असतात. 1 टिबलस्पून काळे तीळ घ्या, ते कोरडे भाजून घ्या, त्यात एक चमचा मध आणि तूप घालून लाडू बनवा. शरीरातील लोहाची पातळी वाढवण्यासाठी हे लाडू फायदेशीर आहेत.

| Updated on: Sep 28, 2021 | 10:36 AM

1 / 5
दररोज लोह, मॅग्नेशियम, तांबे आणि जीवनसत्त्वे अ आणि क समृध्द असलेले खजूर आणि मनुके तुम्ही खाल्ले पाहिजेत. झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी आणि लोहाची पातळी वाढवण्यासाठी खजूर आणि मनुके नाश्त्यामध्ये समाविष्ट करा.

2 / 5
बीट आणि गाजर या दोन्हीमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त आहे. एक कप उकडलेले बीट आणि गाजर ब्लेंडरमध्ये ठेवा. ते चांगले मिसळा आणि रस गाळून घ्या. एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि

3 / 5
गहूच्या रोपांचा रस हे बीटा -कॅरोटीन, व्हिटॅमिन के, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि फायबर, व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्त्रोत आहे. यात अनेक प्रकारचे रक्त निर्माण करणारे गुणधर्म आहेत. 1 चमचे लिंबू मिक्स करून हा गव्हाचा रस तयार करा आणि दररोज सकाळी प्या.

4 / 5
शेवग्याच्या झाडांची पाने आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामध्ये लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि मॅग्नेशियम असते.  रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचे शेवग्याच्या पानांची पावडर खाल्ला पाहिजे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.