Vegetarian Dishes: ‘हे’ खास शाकाहारी पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करा!

पालक पनीर खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पालक पनीर बनवण्यासाठी पालकची ग्रेव्ही, पनीरचे तुकडे आणि घरगुती मसाले वापरू तयार केले जाते. व्हेज सँडविच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोबी, काकडी, कांदा, मटार, गाजर, टोमॅटो आणि इतर भाज्याच्या मदतीने सँडविच तयार केले जाते.

1/6
पालक पनीर खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पालक पनीर बनवण्यासाठी पालकची ग्रेव्ही, पनीरचे तुकडे आणि घरगुती मसाले वापरू तयार केले जाते.

2/6
व्हेज सँडविच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोबी, काकडी, कांदा, मटार, गाजर, टोमॅटो आणि इतर भाज्याच्या मदतीने सँडविच तयार केले जाते.

3/6
पकोडे खायला प्रत्येकाला आवडते. पकोडे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. भाज्यांपासून पनीरपर्यंत पकोडे बनवले जातात.

4/6
दक्षिण भारतामध्ये जवळपास प्रत्येकाला डोसा आणि उत्तप्पा खायला आवडतो. डोसा आणि उत्तप्पा खाणे आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे.

5/6
मटर पुलाव सुद्धा खूप आवडीने खाल्ला जातो. ही सोपी डिश खास बासमती तांदूळ, तूप, जिरे, आले, मटार, धणे पावडर, गरम मसाला, मीठ, हळदीने तयार केली जाते.

6/6
मटर पनीर भाजी खाण्यासाठी अत्यंत चवदार असते. प्रत्येक शाकाहारीला ही डिश आवडणे अशक्य आहे. कांदा, टोमॅटो, लसूण बनवलेली ही डिश शरीराला भरपूर प्रथिने देते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI