नारळाची करवंटी फेकून देण्याचा मूर्खपणा करु नका! हे तर पैसे कमावण्याचं साधन आहे

Coconut Shells Online: जेव्हा कधी ही आपण नारळ फोडतो तेव्हा त्यावरील करवंटी फेकून देतो परंतु आता ऑनलाईन मार्केट मध्ये याची मागणी जोर धरत आहे आणि दिवसेंदिवस यांची किंमत महाग होत आहे.

| Updated on: Feb 11, 2022 | 8:16 PM
जेव्हा कधी तुम्ही नारळ(coconut) पाणी घेतले असेल तेव्हा त्या नारळाला बाहेरून कडक आवरण असते ज्यात आपल्याला खोबरे मिळते.या कडक आवरणला अनेजण नारळाचे करवंटी (shell) असे देखील म्हणतात.अनेकदा नारळ फोडल्यावर आपण या करवंटी ना कचऱ्यात फेकून देतो परंतु सध्या यांना मार्केट मध्ये खूपच डिमांड आहे. आता ह्या करवंटीची विक्री देखील केली जात आहे आणि याच्या   किंमती थक्क करणाऱ्या आहेत. यांची ऑनलाईन विक्री (online selling) केली जात आहे.विदेशी साईटस वर यांना प्रचंड मागणी असल्याचे चित्र देखील दिसून येत आहे ज्यामुळे करवंटीची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे.

1 / 5
किती रुपयांना विकले जात आहे? ऑनलाइन साइट्स वर नारळाच्या करवंट्यांची किंमत 100पासून ते 300रुपयांपर्यंत विकले जात आहेत. अनेकदा यांची विक्री किलोने देखील होत आहे.

2 / 5
तसेच विदेशी साईटस वर या करवंटीची किंमत 21 डॉलर एवढी आहे.यासाठी 10 डॉलर एवढी शिपिंग चार्जेस देखील आकारले जात आहे.याचा अर्थ एका नारळाच्या करवंटीची खरेदी करण्यासाठी तुम्हाला 2 हजार रुपये खर्च करावे लागू शकते.

3 / 5
नेमके लोक का खरेदी करत आहेत करवंटी?  आता या नारळाच्या करवंटी चा उपयोग वाटीच्या स्वरूपात देखील केला जात आहे तसेच अनेकजण याचा उपयोग ट्रे म्हणून सुद्धा करत आहे. लोकांना या ट्रे मध्ये वाढून वेगवेगळे पदार्थ सुद्धा खायला दिले जाते.

4 / 5
सोबतच अनेक करवंटीवर डिझाईन देखील केली जाते जेणेकरून यांचा उपयोग सजावटी तसेच शोभेच्या वस्तू म्हणून उपयोग केला जाऊ शकतो.अनेकजण या वाट्यांचा वापर रोप लावण्यासाठी देखील करतात. या सगळ्या गोष्टींमुळे या करवंटीची मागणी बाजारात जोर धरत आहे आणि या वाट्या अवाजवी दरात विकल्या जातायत सर्वात गंमतीची गोष्ट म्हणजे लोक या करवंटी विकत पण घेत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.