Photo : ‘बहुत मोटी लग रही हो’; बहिणीच्या बिकिनी शूटवर टायगर श्रॉफची कमेंट

ब्रेकअपनंतर कृष्णानं एक बूमरँग व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.('Looks Too Fat'; Tiger Shroff's comment on his sister's bikini shoot)

  • Updated On - 2:04 pm, Fri, 20 November 20
1/5
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती प्रचंड फिटनेस फ्रीक आहे त्यामुळे तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होते.

2/5
काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेन्डसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे ती चर्चेत होती.

3/5
ब्रेकअपनंतर कृष्णानं एक बूमरँग व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओवर तिचा भाऊ म्हणजेच टायगर श्रॉफनं कमेंट केली आहे.

4/5
आता या कमेंटमुळे कृष्णा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. टायगरनं या व्हिडीओवर 'बोहोत मोटी लग रही हो' अशी कमेंट केली आहे.

5/5
कृष्णानं या व्हिडीओला कॅप्शनमध्ये 'लाल रंगात मी जाड दिसते का ?' असा प्रश्न केला आहे. त्यावर टागरनं 'खूप जाड' अशी कमेंट केली आहे.

Published On - 1:51 pm, Fri, 20 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI