AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget 2026-27: अजित पवार घालायचे तेच जॅकेट…. दादा सातत्याने का घालायचे गुलाबी रंगाचं जॅकेट?

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत 11 वेळा राज्याचं अर्थसंकल्प सादर केलं... पण अजित पवार यांचं विमान अपघातात अकस्मित निधन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अर्थसंकल्प सादर केलं... यावेळी दादांनी श्रद्धांजली वाहत त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल आणि त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल असं सांगितलं...

| Updated on: Mar 06, 2026 | 3:23 PM
Share
28 जानेवारी 2026 मध्ये विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. तेव्हा अजित पवार यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं... अशी माहिती देखील समोर आहे. आता अजित पवार जे जॅकेट घालायचे, तसंच जॅकेट देवेंद्र फडणवीस यांनी देखील घातलं.

1 / 5
सांगायचं झालं तर, अजित पवार कोणत्याही मोठ्या सरकारी कामासाठी किंवा सभेसाठी अजित पवार गुलाबी रंगाचा जॅकेट घालायचे...  त्यामागे देखील मोठं कारण होतं. आता अजित पवार यांची कमतरता भासू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी देखील गुबाली रंगाचं जॅकेट घातलं.

2 / 5
लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर महायुती सरकारला घवघवीत यश मिळालं, याच यशानंतर अजित पवार अनेक महत्त्वाच्या कामांसाठी जात असताना  गुलाबी रंगाचा जॅकेट घालायचे... तर, अर्थसंकल्प सादर करताना मुख्यंमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहील.. अशी घोषणा देखील केली आहे.

3 / 5
यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक योजणांची घोषणा केली. एवढंच नाही तर, विकसित भारत 2047 च्या स्वप्नपूर्तीत महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा असेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं... 2047 पर्यंत राज्याचे अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनपर्यंत नेण्याचं आमचं उद्दिष्ट आहे... असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

4 / 5
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी राज्याचा बजेट सादर केला आहे. अजित पवार यांनी 11 वेळा राज्याचं बजेट सादर केलं होतं. पण त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर ठेवलं.

5 / 5
Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे