AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये मराठी अभिनेत्रीचे 100हून अधिक बंगले! इंटस्ट्रीला रामराम ठोकल्यानंतर करते तरी काय?

इंडस्ट्रीमध्ये काम करणारी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे. या अभिनेत्रीने इंडस्ट्रीला रामराम ठोकला. आज ती कर्जत, लोणावळा, अलिबागमधील 100हून अधिक बंगल्यांची मालकीण आहे.

| Updated on: Jul 02, 2026 | 1:11 PM
Share
सध्या एक मराठमोळी अभिनेत्री चांगलीच चर्चेत आहे. या अभिनेत्रीने इंडस्ट्रीला रामराम ठोकल्यानंतर तिचे कर्जत, लोणावळा, अलिबाग अशा सुंदर निर्गरम्य ठिकाणी 100 हून अधिक बंगले आहेत. आता ही अभिनेत्री नेमकं काय करते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

1 / 5
आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत अहोत ती म्हणजे 'लव्ह लग्न लोचा' फेम रुचिता जाधव. ग्लॅमरच्या दुनियेला रामराम ठोकल्यानंतर तिने बिझनेसमध्ये अशी काही झेप घेतली आहे की तिच्या संपत्तीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

2 / 5
रुचिताकडे आज महाबळेश्वर, लोणावळा, अलिबाग अशा पर्यटन स्थळांवर तब्बल १०० हून अधिक आलिशान बंगले आहेत. पण तिच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

रुचिताकडे आज महाबळेश्वर, लोणावळा, अलिबाग अशा पर्यटन स्थळांवर तब्बल १०० हून अधिक आलिशान बंगले आहेत. पण तिच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

3 / 5
रुचिताने 2021मध्ये व्यावसायिक आनंद माने यांच्यासोबत लग्न केले. त्यांच्या विवाहसोहळा अतिशय खासगी पद्धतीने पार पडला. लग्नानंतर रुचिताला पतीने एक रिअल इस्टेट कंपनी गिफ्ट केली आहे. त्यानंतर तिच्या लक्षात आले की त्यांचे अनेक बंगले असेच पडून आहेत.

4 / 5
रुचिताने या 100 हून अधिक बंगल्यांचे इंटेरिअर डिझाईन बदलले, तिथे स्विमिंग पूल आणि आधुनिक सुखसोई उपलब्ध करुन त्यांना हॉलिडे होम्समध्ये कन्व्हर्ट केले. तुला अगदी सहज आलेला विचार आता तिची कंपनी एका वेगळ्या शिखरावर पोहोचवत आहे.

5 / 5
Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...