AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ्या ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

मराठी सिनेसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांचं मन जिंकते. नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Mar 19, 2025 | 3:20 PM
Share
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते...

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते...

1 / 5
आता देखील अभिनेत्री  काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि क्लासी दिसत आहे. चाहत्यांनाही तिचा हा अंदाज प्रचंड आवडलेला दिसतोय.

आता देखील अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि क्लासी दिसत आहे. चाहत्यांनाही तिचा हा अंदाज प्रचंड आवडलेला दिसतोय.

2 / 5
तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्सचा पाऊस पडताना दिसतोय. मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

तिच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्सचा पाऊस पडताना दिसतोय. मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

3 / 5
सोनाली हिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीचा काळ्या ड्रेसमधील लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

सोनाली हिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीचा काळ्या ड्रेसमधील लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

4 / 5
सोनाली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

सोनाली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा