Priyanka Barve Photoshoot : श्रीकृष्ण जन्माष्टमीला मराठमोळ्या गायिकेचा मनमोहक अंदाज; लूकमध्ये चाहतेही हरवले, दिली थेट ‘राधे’ची उपमा
Priyanka Barve Janmashtami Look : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गायिका आणि अभिनेत्री प्रियांका बर्वे हिने खास फोटोशूट केलं. केशरी लेहेंग्यासह आकर्षक दागिन्यांनी सजलेला तिचा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तिचे फोटो पाहून अनेकांनी प्रियांकाला राधेच्या रूपाची उपमा दिली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
सोनेरी साडीत सोन्यासारखं व्यक्तिमत्व, फोटोमधील ही अभिनेत्री कोण?
स्वर्गाची अप्सरा, या अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं सर्वांना वेड
माझी सुंदरी, शिवाली परबच्या साडीतील हटके पोज पाहून चाहते थक्क
रिंकू राजगुरूने शेअर केले रक्षाबंधनाचे खास फोटो, प्रत्येक फोटो चर्चेत
