AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 एपिसोड्सची नवी सीरिज, 24 तासांत सर्वांना पछाडत पोहोचली 1 नंबरवर; IMDb वर दमदार रेटिंग

24 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली ही वेब सीरिज अवघ्या 24 तासांत पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागली आहे. 'लॉक अप 2' आणि इतर ट्रेंडिंग सीरिज, शोजना मागे टाकत ही सीरिज अग्रस्थानी पोहोचली आहे.

| Updated on: Jul 25, 2026 | 11:02 AM
Share
एका सुंदर कथेला ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सीरिजच्या रुपात सादर करण्यात आलं आहे. ही वेब सीरिज नुकतीच डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली असून 24 तासांत ती पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागली आहे. ही वेब सीरिज बेस्ट सेलर नॉवेलवर आधारित आहे. दहा वर्षांपूर्वी जेव्हा ही कादंबरी प्रकाशित झाली होती, तेव्हा वाचकांमध्ये ती प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

1 / 5
या वेब सीरिजची कथा एका लव्ह-ट्रँगलभोवती फिरते. या सीरिजचं नाव आहे 'मुसाफिर कॅफे' (Musafir Cafe). दिव्य प्रकाश दुबे यांच्या 'मुसाफिर कॅफे' नावाच्याच कांदबरीवर या सीरिजची कथा आधारित आहे. यामध्ये विक्रांत मेस्सी, वेदिका पिंटो, महिमा मकवाना यांच्या मुख्य भूमिका आहेत.

2 / 5
जेव्हापासून या सीरिजची घोषणा झाली होती, तेव्हापासून प्रेक्षक ती पाहण्यासाठी उत्सुक होते. कादंबरी वाचलेल्यांसाठी ही कथा सीरिजच्या रुपात पाहणं हा एक नवीन अनुभव असेल. 24 जुलै रोजी ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. आठ एपिसोड्सची ही सीरिज नेटफ्लिक्सवर पहिल्या स्थानी ट्रेंड होत आहे.

3 / 5
'मुसाफिर कॅफे'नं अवघ्या 24 तासांच्या आत 'लॉक अप सिझन 2'सह इतर सर्व ट्रेंडिंग वेब सीरिजना पछाडलं आहे. या सीरिजची कथा चंदर (विक्रांत मेस्सी) नावाच्या व्यक्तीभोवती फिरते. चंदर आधी सुधावर (वेदिका) प्रेम करत असतो, मात्र ब्रेकअपनंतर त्याला प्रितीवर (महिमा) प्रेम जडतं. परंतु जर सुधा त्याच्या आयुष्यात पुन्हा आली तर काय होईल, याची भिती सतत प्रितीला सतावत असते.

4 / 5
प्रितीच्या भितीप्रमाणेच एकेदिवशी सुधा चंदरच्या आयुष्यात परत येते आणि त्यानंतर कथेत रंजक वळण येतं. 'मुसाफिर कॅफे' या वेब सीरिजला आयएमडीबीवर दहापैकी 7.1 रेटिंग मिळाली आहे.

प्रितीच्या भितीप्रमाणेच एकेदिवशी सुधा चंदरच्या आयुष्यात परत येते आणि त्यानंतर कथेत रंजक वळण येतं. 'मुसाफिर कॅफे' या वेब सीरिजला आयएमडीबीवर दहापैकी 7.1 रेटिंग मिळाली आहे.

5 / 5
Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच