AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील आश्चर्यकारक रेल्वे स्टेशन, जिथे एक दोन नव्हे चार… 99% लोकांना हे गुपित माहीतच नाही

जगातील बहुतांश लोक हे रेल्वेने प्रवास करतात. कारण तो प्रवासाचा सर्वात सोपा, सर्वात सोयीस्कर आणि सर्वात स्वस्त मार्ग आहे. अमेरिकेत जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे आहे, तर भारतात चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे जाळे आहे. एकट्या भारतातच दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. तुम्हाला भारतीय रेल्वे आणि गाड्यांबद्दल अनेक रंजक गोष्टी आधीच माहीत असतील, पण तरीही अनेक गोष्टींबद्दल तुम्ही अनभिज्ञ असाल. आज आपण एका अशा भारतीय स्टेशनबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसेल. चला.. वाचूया..

| Updated on: Apr 29, 2026 | 1:40 PM
Share
भारतात, कोणत्याही व्यक्तीला कुठेही  प्रवास करायचा असेल, तर लोकांच्या मनात सर्वात पहिले रेल्वेचा ऑप्शन येतो.  पण आता काळ बदलत असल्यामुळे आणि वेळ वाचवण्यासाठी, लोक अधिकाधिक प्रमाणात  कार किंवा विमानाने प्रवास करताना दिसतात. तरीही, लांबचा प्रवास असेल तर बहुतांक लोक अजूनही रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. ( All Photos : Getty Images)

1 / 8
आज भारतात अनेक प्रकारच्या रेल्वेगाड्या धावतात. वंदे भारत एक्सप्रेस ही सर्वात वेगवान रेल्वेगाडी आहे. तुम्ही अनेक रेल्वेगाड्यांमधून प्रवास केला असेल. या प्रवासादरम्यान, रेल्वेगाड्या अनेक स्थानकांमधून गेल्या असतील.

2 / 8
जेव्हा आपण ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनवर जातो, तेव्हा रेल्वे प्रवाशांसाठी नेहमी घोषणा होत असते. कोणती ट्रेन येत आहे, कोणती ट्रेन जात आहे, तसेच कोणती ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल किंवा कोणती ट्रेन तिथून सुटेल? हे घोषणेतून सांगितलं जातं.

3 / 8
साधारणपणे तुम्ही रेल्वे स्थानकावरील घोषणा हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये ऐकल्या असतील. मात्र, दक्षिण भारतात तसेच महाराष्ट्रातही घोषणांसाठी प्रादेशिक भाषांचाही वापर केला जातो.

साधारणपणे तुम्ही रेल्वे स्थानकावरील घोषणा हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये ऐकल्या असतील. मात्र, दक्षिण भारतात तसेच महाराष्ट्रातही घोषणांसाठी प्रादेशिक भाषांचाही वापर केला जातो.

4 / 8
पण, आपल्या याच देशात एक असंही रेल्वे स्टेशन आहे, जिथे रेल्वेची घोषणा दोन-तीन नव्हे, तर चक्क चार भाषांमध्ये केल्या जातात. तुमचा यावर विश्वास बसला नाही ना ? पण हे खरं आहे. तुमच्यापैकी काहींनी याबद्दल ऐकंलही असेल.

5 / 8
आपण ज्या स्टेशनबद्दल बोलत आहोत ते म्हणजे नवापूर रेल्वे स्टेशन. हे स्टेशन भारतातील वैशिष्ट्यपूर्ण रेल्वे स्टेशनांपैकी एक मानले जाते. कारण या स्टेशनचा एक भाग महाराष्ट्रात आणि दुसरा भाग गुजरातमध्ये आहे.

आपण ज्या स्टेशनबद्दल बोलत आहोत ते म्हणजे नवापूर रेल्वे स्टेशन. हे स्टेशन भारतातील वैशिष्ट्यपूर्ण रेल्वे स्टेशनांपैकी एक मानले जाते. कारण या स्टेशनचा एक भाग महाराष्ट्रात आणि दुसरा भाग गुजरातमध्ये आहे.

6 / 8
नवापूर रेल्वे स्टेशन हे दोन राज्यांमध्ये विभागलेलं आहे, प्रत्येक भाग वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधित्व करतो. प्लॅटफॉर्मपासून ते बाकांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर महाराष्ट्र आणि गुजरात असे लिहिलेले आहे. त्यामुळेच या स्टेशनवर, हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजराती या चार वेगवेगळ्या भाषांमध्ये घोषणा केली जाते.

7 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)

8 / 8
Follow Us
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?