पुढील वर्षापासून जुन्या अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये ब्राऊझिंग बंद होणार? वाचा हा रिपोर्ट

जसजसे अँड्रॉईड फोन जुने होत जातात तसतसे हळुहळु त्यामध्ये अनेक गोष्टींना सपोर्ट मिळणं बंद होतं. फोन खूपच जुना झाला तर त्यात आवश्यक गोष्टीही करणं मुश्किल होऊन जातं असल्याच्या तक्रारी स्मार्टफोन युजर्स करतात.

पुढील वर्षापासून जुन्या अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये ब्राऊझिंग बंद होणार? वाचा हा रिपोर्ट
Lets Encrypt ही सर्टिफिकेशन अॅथॉरिटी आहे. ती इंटरनेट सिक्युरिटी रिसर्च ग्रुप (ISRG) अंतर्गत काम करते. ISRG वेबसाईट्सला ट्रान्सपरन्ट लेअर सिक्युरिटी एन्क्रिप्शन (TLS) देते. जगभरातील 225 मिलिअन वेबसाईट्स Lets Encrypt चं सर्टिफिकेशन वापरतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI