वारकऱ्यांची पंढरी देशभक्तीच्या रंगात, पाहा विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील आकर्षक फुलांची आरास

महाराष्ट्रातील मोजक्या ठिकाणांची ओळख त्या ठिकाणांच्या नाविन्यपूर्णतेसाठी होते. असंच एक प्रमुख ठिकाण म्हणजे पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशी ठिकाणं आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या व्यवस्थापनाकडून मंदीर सजावटीबाबत खूप नियोजन केल्याचं कायमच पाहायला मिळतं. आता हाच अनुभव देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाला देखील आलाय.

1/7
महाराष्ट्रातील मोजक्या ठिकाणांची ओळख त्या ठिकाणांच्या नाविन्यपूर्णतेसाठी होते. असंच एक प्रमुख ठिकाण म्हणजे पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशी ठिकाणं आहे.

2/7
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या व्यवस्थापनाकडून मंदीर सजावटीबाबत खूप नियोजन केल्याचं कायमच पाहायला मिळतं. आता हाच अनुभव देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाला देखील आलाय.

3/7
विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील फुलांची आरास पाहून वारकऱ्यांची पंढरी देशक्तीच्या तिरंगात न्हाहून निघाल्याचं पाहायला मिळत आहे.

4/7
मंदिरातील आकर्षक फुलांच्या सजावटीने विठ्ठल रुक्मिणीचं आगळंवेगळं रुप वारकऱ्यांना पाहायला मिळालं आहे.

5/7
मंदिरातील दर्शनी भागातील खांबांवर केशरी, सफेद फुलांनी आणि हिरव्या पानांनी आखीवरेखीव सजावट करुन तिरंग्याची प्रतिमा तयार करण्यात आलीय.

6/7
विशेष म्हणजे आपला राष्ट्रध्वज केवळ तिरंगा नाही, तर त्यात चौथा रंगही आहे. हा चौथा रंग म्हणजे अशोक चक्राचा निळा रंग. या सजावटीत सफेद रंगावरील हे अशोक चक्रही दिमाखात दिसत आहे.

7/7
पंढरपूरच्या या फूल सजावटीचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत असून राज्यभरातून याला चांगली पसंती मिळत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI