विठ्ठल, रुक्मिणी मंदिराची सुरक्षा “रामभरोसे”, सुरक्षा उपकरणे गायब, तपासणी न होतो थेट मंदिर प्रवेश
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समित्तीच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रूटी आढळून आली आहे. मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेसाठीची साधने धूळ खात पडली आहे. मंदिराच्या व्हीआयपी प्रवेशद्वारात बसविण्यात आलेले डीएफएम बंद अवस्थेत आहे. तसेच या ठिकाणी मेटल डिटेकटरचा वापर होताना दिसत नाही.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
सफरचंद की पेरु कोणात आहे जास्त पोषक तत्वे...
फँड्रीमधील शालूचं सौंदर्य पाहून चाहते थक्क, नवीन फोटोंनी वेधलं लक्ष
फॅटी लिव्हरच्या 5 लक्षणांना वेळीच ओळखा...
करीनाच्या घायाळ करणाऱ्या अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
शेतकऱ्यांनो सर्वाधिक दूध देणारी बेकरी कोणती, वाचा ?
Tamannaah चा गॉर्जियस लूक वेड लावेल...